विषमतेने प्रचंड प्रमाणात ग्रासलेल्या आपल्या देशात जेव्हा आपण बाजारचलित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करतो आणि त्यावर सरकारपुरस्कृत उजव्या विचारसरणीला मोकाट सोडतो, तेव्हा आपण ‘समान संधी’च्या आदर्श तत्त्वाला तिलांजली देतो.
↧