लोकमानस : प्रत्येकाने अंथरूण पाहून पाय पसरले, तरच..
‘महागाईच्या झळा- आठ वर्षांतील उच्चांक’ ही बातमी (लोकसत्ता- १३ मे) वाचली. रशिया-युक्रेन युद्ध हे तात्कालिक कारण होऊन एप्रिलअखेर महागाईने उच्चांकी दर गाठला आहे, कारण कच्च्या खनिज तेलाच्या किमती भडकल्या...
View Articleलोकमानस : भूलथापा आता नेहमीच्याच
‘दात्याचे दारिद्रय़ ’ हा अग्रलेख (१६ मे) वाचला. जगाचा लसपुरवठादार, अन्नदाता (जगाचे धान्य कोठार) म्हणवून घेतले याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळणार, दरवर्षी...
View Articleलोकमानस : कोल्हापूरच्या मातीत फुटबॉलचेही वेड
‘गुणवत्तेचा गुणाकार!’ हा अग्रलेख (१८ मे) वाचताना, विशेषत: प्रसिद्धीचे वलय नसतानाही उत्तम कामगिरी करणाऱ्यांविषयी जाणून घेताना नकळत प्रेरणा मिळते. क्रीडा क्षेत्राचा विचार करता, काही स्थळांमध्ये स्वत:ची...
View Articleलोकमानस : प्रादेशिक पक्षांना नाकारणे हा दूरदृष्टीचा अभाव
loksatta@expressindia.com काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरानंतर सगळय़ात मोठा प्रश्न उपस्थित होतो, तो काँग्रेस आपल्यासमोरील प्रश्न का टाळत आहे? काँग्रेसमध्ये राहुल गांधींचे आणि राहुल गांधींसोबत काँग्रेसचे...
View Articleलोकमानस : सरकारी जाहिरातबाजीला भुलू नका..
‘दुभत्या गायीची हेळसांड’ हा अग्रलेख (१९ मे) वाचला. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे समभाग कमी दराने सूचिबद्ध झाले यात नवल वाटण्यासारखे काही नाही. प्रचंड सरकारी हस्तक्षेप आणि ढिसाळ कारभार या कात्रीत...
View Articleलोकमानस : निकालानंतर ‘२७९ अ’मध्ये दुरुस्तीची अपेक्षा
loksatta@expressindia.com ‘अंतारंभ?’ हा वस्तू व सेवा करविषयक निकालाच्या अनुषंगाने लिहिलेला अग्रलेख (२० मे) वाचला. देशाच्या सर्वागीण आर्थिक विकासासाठी उदात्त हेतूने राज्यांनी आपल्या अधिकारावर...
View Articleलोकमानस : चर्चेला नकार, ही विचारांची अपरिपक्वता
loksatta@expressindia.com शरद पवार यांच्या पुणे दौऱ्यात ब्राह्मण संघटनांसोबत त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक खरे तर अगदी समयोचित आहे. कारण सध्या समाजमाध्यमांद्वारे जातीय दुहीचे विष...
View Articleलोकमानस : ‘नव-देशभक्तां’च्या हाती नवे कोलीत?
‘केंद्र सरकारचे झेंडाबंधन..’ या बातमीतील (लोकसत्ता- २२ मे) ‘घरावर राष्ट्रध्वज फडकत ठेवून जनतेत देशभक्तीची भावना जागृत करण्याची योजना आहे’ हे विधान आक्षेपार्ह आहे. कारण या विधानाचा अर्थ असा होतो की...
View Articleलोकमानस : आता सगळे ‘परप्रांतीय’ आपले?
‘माझा अयोध्या दौरा होऊ नये म्हणून महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली,’ हा महान शोध जाहीर करण्यासाठी सभा कशाला? मुळात तिकडून तुम्हाला कोणी आग्रहाचे निमंत्रण पाठविले होते का? विकासाच्या ब्ल्यू पिंट्रचे काय...
View Articleलोकमानस : दक्षिण आशियाई देशांनी धडा घ्यावा
loksatta@expressindia.com ‘रशियाचा व्हिएतनाम?’ हा अग्रलेख (२४ मे) वाचून, जगातील इतर अनेक शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या पारंपरिक संघर्ष, शत्रुत्व यांचा फेरविचार करावा असे वाटले. अमेरिकेचे मैलोगणती दूर...
View Articleलोकमानस : भारताने पुन्हा अलिप्त देशांचे नेतृत्व करावे
loksatta@expressindia.com ‘‘क्वाड’च्या कुशीतले काटे!’ या अग्रलेखात (२५ मे) विचारलेला, ‘प्रत्यक्षात हे देश काय करणार?’ हा प्रश्न जागतिक राजकारणात आणि सद्य परिस्थितीत लाखमोलाचा आहे. विसाव्या शतकातील...
View Articleलोकमानस : आर्थिक विषमता चिंताजनक
loksatta@expressindia.com ‘गरिबीचे गुणोत्तर’ या अग्रलेखात (२६ मे) जागतिक अर्थिक परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणातून जगात प्रतितास वाढत जाणारी गरिबांची संख्या आणि त्याच वेळी...
View Articleलोकमानस : ‘अधिक भ्रष्ट त्यास सत्ता मिळो सदा’
loksatta@expressindia.com अधिकाऱ्यांना विश्वाचे अंगण आंदण दिल्यावर त्यांच्या श्वानास विधी उरकण्यासाठी क्रीडांगण लागते यात त्यांचा तरी काय दोष? उलट देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना आपले चारही खांब किती...
View Articleलोकमानस : बिचाऱ्या ‘शिक्षेच्या जिल्ह्य़ां’वर अन्याय
loksatta@expressindia.com कुत्रा आणि कृतिशून्य! (२७ मे) हा अग्रलेख वाचला. नोकरशहाच्या निर्ढावलेपणाची लक्तरे चव्हाटय़ावर आणून त्या पोलादी चौकटीच्या तथाकथित ‘कृतीप्रवणते’बद्दल कुणीतरी रोखठोकपणे लिहिणे...
View Articleलोकमानस : निकालाचे अनपेक्षित परिणाम लक्षात घ्यावेत
‘प्रकाशाची तिरीप’ हा अग्रलेख (२८ मे) वाचला. चरितार्थाकरिता नाइलाजाने देहविक्रय करावा लागणाऱ्या स्त्रियांना मिळणारी गुन्हेगाराची वागणूक थांबवणारा न्यायालयीन आदेश ही खरोखरच प्रकाशाची तिरीप आहे यात...
View Articleलोकमानस : अधिकारी प्रसिद्ध, व्यवस्था मात्र अशक्त
महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची वृत्ती प्रसिद्धीलोलुप असते. त्यातून आर्यन खानला अटक होण्यासारखे प्रकार घडतात. अशा घटनांचा अधिक ऊहापोह झाला की अशा प्रसिद्धीलोलुप अधिकाऱ्यांचे पितळ...
View Articleलोकमानस : सत्तावादात ब्राह्मणांची पीछेहाटच होणार
‘महाराष्ट्र भाजपमध्ये ब्राह्मण नेतृत्व अडगळीत’ हा वृत्तान्त (लोकसत्ता – ३१ मे) वाचला. राजकारणात ब्राह्मण कार्यकर्ता हा बहुधा अभ्यासू, अल्पसंतुष्ट, कर्तृत्ववान आणि प्रामाणिक असतो. त्याचा हा गुण...
View Articleलोकमानस :..अंदाजांवर विश्वास कधीपासून?
‘सांग सांग भोलानाथ’ हे संपादकीय (१ जून) वाचून आमच्या चीन भेटीतील एक प्रसंग आठवला. त्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सकाळी थोडा रिमझिम पाऊस झाला, बाकी दिवस निरभ्र होता, त्यामुळे आमच्या चिनी...
View Articleलोकमानस : देशाला सक्षम विरोधी पक्षाची गरज
‘विरोधी पक्षाची दशा आणि दिशा’ हा लेख (२ जून ) वाचला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आठ वर्षे पूर्ण केली. परंतु गेल्या आठ वर्षांत देशात विरोधी पक्षाची ताकद कोठेही दिसली नाही. लोकशाही...
View Articleलोकमानस : जातीनिहाय जनगणनेत प्रादेशिक पक्षांना लाभ
‘मंडलोत्तर मोजणीचे महत्त्व’ हा अग्रलेख (३ जून) वाचला. गेल्या काही वर्षांपासून सर्वाचे लक्ष आपल्या देशातील एका महत्त्वाच्या विषयावर केंद्रित झाले आहे आणि तो विषय म्हणजे ‘आम्ही किती?’ प्रत्येक जातीला...
View Articleलोकमानस : धर्म आणि राजकारणाची युती उघड झाली..
‘स्वागतार्ह साधू!’ हे उपहासात्मक आणि प्रहसनात्मक संपादकीय (४ जून) वाचले. हनुमानाचे जन्मस्थळ महाराष्ट्रातील नाशिकजवळील अंजनेरी की कर्नाटकातील कििष्कधा यावर शास्त्रार्थ सभेत खलबते झाली आणि एकाच जीवाचा...
View Articleलोकमानस : मुखपट्टी सक्ती केंद्रानेच देशभर करावी
‘आरोग्य यंत्रणा सतर्क’ ही बातमी (लोकसत्ता- ५ जून) वाचली. मुखपट्टी सक्ती आणि वापर यांविषयी अन्य देशांमध्ये झालेल्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांची कारणमीमांसा करणे आवश्यक वाटते. अमेरिका,...
View Articleलोकमानस : जागतिकीकरणात परस्परावलंबन हेच वास्तव
‘धडाडी आणि धोरण’ हे संपादकीय (६ जून) वाचले. ‘हे जगत वस्तूंचा समूह नसून घटनांचा प्रवाह आहे’ हे भगवान बुद्धांचे दार्शनिक पातळीवरील सत्य एकवेळ बाजूला ठेवू या. ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या वैज्ञानिक सिद्धांताचे...
View Articleलोकमानस : विकासाच्या अवघड गणितावरील उतारा
‘कडे कडेचे मध्ये आल्यास..’ हा अग्रलेख (७ जून) वाचला. कडे कडेच्या व्यक्ती व संघटनांचा वापर करून आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करणे, हे भाजपच्या कारभाराचे प्रमुख सूत्र झाले आहे. ‘नरो वा कुंजरो वा’ या...
View Articleलोकमानस : हेतू निर्मळ नसणे, हेच धर्माधतेचे लक्षण
‘नूपुर शर्मा यांना विहिपचा पािठबा’ ही बातमी (लोकसत्ता- ८ जून) अपेक्षित होती. दोन्ही बाजूंनी धार्मिक संघटना यात उडी घेतील आणि प्रकरण तापवत ठेवतील. वास्तविक एखाद्या देशात, एखाद्या व्यक्तीने देव,...
View Articleलोकमानस : आयात कर, जीएसटी सुसूत्रीकरणाची मात्रा
‘अर्थक्षेत्रे धर्मक्षेत्रे..’ हा अग्रलेख (९ जून) वाचला. अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या (फेड) तत्कालीन अध्यक्षांनी, बलाढय़ अमेरिकेतील १९८० च्या दशकातील चलनवाढीचा १६- १८ टक्के एवढा बेसुमार दर व्याजदर वाढीसह...
View Articleलोकमानस : सावरकरांचा सोयीस्कर वापर
‘सावरकरांच्या चिंतनाचे पाच पैलू..’ हा रवींद्र माधव साठे यांचा लेख (१० जून) वाचला. अस्पृश्यतेबाबत ‘केवळ आपद्धर्म म्हणूनच नव्हे तर धर्म म्हणून, लाभधारक म्हणूनच नव्हे तर न्याय्य म्हणून, उपकाराकरिता नव्हे...
View Articleलोकमानस : सत्ताधाऱ्यांना आरोप अस्वीकारार्हच असतात
loksatta@expressindia.com ‘काय काय नाकारणार?’ हे संपादकीय (११ जून) वाचले. पर्यावरण निर्देशांकात भारताचा क्रमांक रसातळाला गेल्याची जेवढी लाज सत्ताधाऱ्यांना वाटायला हवी तेवढीच आम्हा शहरवासीयांनाही...
View Articleलोकमानस : राज्यकर्त्यांमुळे ‘खरा इतिहास’ नेहमीच दूर..
‘खरा इतिहास लिहिण्यापासून आता कुणी रोखू शकत नाही’ (वृत्त, लोकसत्ता- ११ जून) अशी राणा भीमदेवी थाटाची गर्जना गृहमंत्री अमित शहा यांनी केली असली तरी पुनश्च नव्याने लिहिला जाणारा इतिहास कुणावरही अन्याय न...
View Articleलोकमानस : राज्यसभा निवडणुका हा निव्वळ व्यवहार
‘पाणी शिरू लागले..’ हा अग्रलेख (सोमवार, १३ जून) वाचला. काही वर्षांपूर्वी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका कधी होत आणि कोण निवडून येत असे, हे सामान्यांना फारसे माहीतही नसे. पण २०१९ पासून राज्यातील...
View Articleलोकमानस : एलआयसी..तेलही गेले, तूपही गेले..!
loksatta@expressindia.com ‘एलआयसी’ची बाजारकोसळण हे वृत्त (लोकसत्ता- १४ जून) वाचून आश्चर्य वाटले नाही. आयुर्विमा व्यवसायाचे विशिष्ट स्वरूप आणि एलआयसीचे आपल्या अर्थव्यवस्थेतील स्थान लक्षात घेता या समभाग...
View Articleलोकमानस : पुन्हा निवडणूक जुमला?
loksatta@expressindia.com आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठी घोषणा करून बेरोजगार युवकांना नोकरीचे गाजर दाखविले आहे. गेल्या दोन निवडणुकांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता...
View Articleलोकमानस : महाराष्ट्रातील तरुणांनी केवळ भोंगे लावायचे?
केंद्र सरकारने ‘अग्निपथ योजना’ जाहीर करताच २४ तासांच्या आत त्याविरोधात आंदोलने सुरू झाली. या योजनेमुळे सैन्यदलातील कायमस्वरूपी नोकऱ्या कमी होतील, ही भीती त्यामागे होती. आंदोलनांचा जोर उत्तर प्रदेशात...
View Articleलोकमानस : हे तर तेव्हाच थांबवायला हवे होते
‘नवे भागलपूर!’ हा अग्रलेख वाचला. बुलडोझर प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करत सरकारवर ताशेरे ओढले हे बरे झाले. त्या अनुषंगाने तरी न्यायाचे राज्य अद्याप शिल्लक आहे याची प्रचीती सामान्य मध्यमवर्गीय माणसास...
View Articleलोकमानस : शालेय अभ्यासक्रमाचे सुलभीकरण थांबवा!
‘दुस्तर हा घाट..’अग्रलेख (१८ जून) वाचला. गेल्या पाच-सहा वर्षांपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा वाढलेला टक्का ही गोष्ट अत्यंत काळजी वाढवणारी आहे. हा उत्तीर्ण होण्याचा टक्का...
View Articleलोकमानस : अग्निपथा’वर कुठून, कोणी आणि का जावे?
अग्निपथ योजनेबाबत जमिनीवर दिसणारी वस्तुस्थिती न पाहाता, जाणीवपूर्वक भाजपच्या वतीने अनाकलनीय तर्क लावून ‘या योजनेच्या बाजूने व त्याविरुद्ध’असे दोन गट पाडले जात आहेत. ही जमिनीवरील वस्तुस्थिती कोणती,...
View Articleलोकमानस : तरुण केवळ सतरंज्या उचलण्यासाठीच?
भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी नुकतेच ‘अग्निवीरांना भाजपच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून नोकरीत प्राधान्य देण्यात येईल,’ असे विधान केले आणि त्यावरून ते वादात सापडले. त्यांच्या या वक्तव्यामुळे...
View Articleलोकमानस : समाधान अल्प खरे, पण सोशीकपणा हवाच
‘सोशीक समाधान!’ हा अग्रलेख (२० जून ) वाचला. बहुस्तरीय वाटाघाटी व सहमतीचे व्यासपीठ या नात्याने जागतिक व्यापार संघटनेला जेमतेम २७ वर्षांचाच इतिहास असला, तरीही १२ व्या मंत्री परिषदेनंतर कैक वर्षे भिजत...
View Articleलोकमानस : विष्णुशर्माकृत पंचतंत्राचे धडे आजही..
‘‘संघटना’ राहिल्याची शिक्षा!’ हा अग्रलेख (२२ जून) वाचला. वास्तविक आज जे घडतंय त्याची बीजे अडीच वर्षांपूर्वीच रोवली गेली होती. राजकारणात साम, दाम, दंड आणि भेद हे सगळे चालते. अगदी विष्णुशर्माने अनेक...
View Articleलोकमानस : भाजप शिंदे यांचे पुढे काय करणार?
शिवसेनेतील फुटीविषयी ‘लोकसत्ता’तील बातम्या वाचल्या. पक्षनेतृत्वाचा दबदबा आता कमी झाल्यामुळेच बंड करण्याचे धैर्य एकनाथ शिंदे यांनी दाखवलेले आहे. पक्ष बंगल्यात बसून चालवता येत नाही, त्यासाठीची तयारी...
View Articleलोकमानस : मराठी माणसांतील दुहीचा परप्रांतीयांना फायदा
‘बंडोबा की थंडोबा?’ या केवळ संपादकीय (२४ जून) शीर्षकातूनच शिवसेनेचे बंडखोर हे स्वत: थंड होणार नसून शिवसेनेस थंड करणार आहेत हा वास्तव अर्थ प्रतिध्वनित झाला आहे हे नक्की! बंडखोरांना हस्ते- परहस्ते...
View Articleलोकमानस : ‘एमपीएससी’ने आता निकालही वेळेत द्यावा
‘राज्यसेवेच्या परीक्षा पद्धतीत बदल’ ही बातमी (२५ जून) वाचली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेत केलेल्या या बदलामुळे येत्या काळात यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील...
View Articleलोकमानस : अमेरिकेचे पुरोगामित्व बुरसटलेले..
‘विवेकाचा गर्भपात!’ हा अग्रलेख (लोकसत्ता, २७ जून) वाचला. स्त्रियांना पुरुषांच्या गुलामगिरीत जखडून ठेवणारी अनेक बंधने, अनेक धर्मात पुरातन काळापासून आहेत. पण देशोदेशीच्या समाजसुधारकांच्या अविश्रांत...
View Articleलोकमानस : इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी का नाही?
कुर्ला येथील एक तीन मजली इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी वाचली. अशा अपघातांच्या बातम्या दर पावसाळय़ात येतात. मात्र अशा अपघातांत जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. १९ जणांचा...
View Articleलोकमानस : स्वाभिमानाचा लढा असल्यास आमदारकी सोडा
‘काय झाडी.. काय डोंगार.!’ हा अग्रलेख (२८ जून) वाचला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यामुळे आणखी १५ दिवस याबाबत चर्चा-चर्वण सुरूच राहणार आहे. बंड करणारे आमदार ‘हा स्वाभिमानाचा...
View Articleलोकमानस : लोकशाहीसाठी ही लाजिरवाणी हारच
विधानसभेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाने सहकारी पक्षाच्या साहाय्याने सरकार स्थापन करणे लोकशाही मूल्यांना धरून आहे. हा विजय मान्य करायला हवा. परंतु दबावाला बळी पडणारे आमदार, अमाप पैसा, ईडी,...
View Articleलोकमानस : आता तरी एकमेकांचे पाय ओढणे बंद करा!
महाराष्ट्रासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे देवेंद्र फडणीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देण्याची गरज आहे. ते तिघेही ती देणार नाहीत, पण जनतेची आकलनशक्ती शाबूत आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांनी...
View Articleलोकमानस : पुरुषांची बाजूही समजून घेतली गेली पाहिजे..
‘आम्लतेची चाचणी’ या अग्रलेखात (२ जुलै) जे मांडले आहे ते योग्यच आहे; परंतु याची दुसरी बाजू, पुरुषांची बाजू समजून घेणेही अत्यंत आवश्यक आहे. खरे तर तिचा केवळ उच्चार करणेही पुरुषप्रधान समजले जाते. कारण...
View Articleलोकमानस : ‘ढोंगी हिंदूत्वाचा मुखवटा..’ कुणाचा?
‘रविवार विशेष’मधील ‘इथून पुढे..’ (३ जुलै) या विभागातील अन्य लेखांप्रमाणेच ‘ढोंगी हिंदूत्वाचा मुखवटा फाडण्यासाठी’ हा केशव उपाध्ये यांचा लेख, ‘मूळ विषयापासून वेगळय़ाच विषयावर चर्चा नेण्याची परंपरा’...
View Articleलोकमानस : भारतीय ‘सुविधे’पायी जर्मनीत ‘ओव्हरस्टे’
‘अन्यथा’ सदरातील ‘ने मजसी ने’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (२ जुलै) वाचल्यानंतर तो प्रसंग पुन्हा आठवला.. १० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७ ला आम्ही रेकयाविक, आइसलंडहून म्युनिचला पोहोचलो. ‘कनेिक्टग फ्लाइट’चे...
View Article