इतक्या लवकर ‘मनोरा’ धोकादायक बनले?
ब्रिटिश काळातील १२५ वर्षांच्या इमारती अजून सुस्थितीत आहेत.
View Articleकाँक्रीटच्या अभयारण्यात ‘पक्षां’चा चिवचिवाट
वाहने जाण्या-येण्यासाठी पुरेसे रुंद रस्ते नाहीत. त्यांच्या बाजूला टोलेजंग इमारती उभ्या आहेत.
View Articleमहाराष्ट्राच्या कुस्तीपटूंवर नेहमीच अन्याय
‘कुस्तीपटू नरसिंग यादवची नाडाकडून निदरेष मुक्तता’ ही बातमी (लोकसत्ता,२ऑगस्ट) वाचली.
View Articleवेळ मारून नेण्याचे प्रकार!
‘भातुकलीच्या खेळामधली’ हे संपादकीय (३ ऑगस्ट) महाराष्ट्राच्या राजकारणाचे सध्याचे चित्र योग्यपणे रेखाटते.
View Articleसरकारच्या खांद्यावर जनतेचे ओझे (?)
कुठलीही दुर्घटना घडून गेल्यावर जागे होणे ही प्रशासनाची नेहमीचीच सवय झाली आहे.
View Articleआजवरच्या भूमिका सुधाराव्या लागतील
एका देशातील अतिरेकी दुसऱ्या देशाच्या दृष्टीने हुतात्मा ठरू नयेत
View Articleन्यायालयांचे स्वागतार्ह निर्णय
‘घोटाळेबाजांची कंत्राटे अखेर रद्द, न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई’
View Articleएका ‘नाटका’चे परीक्षण!
देशातील इतर घटकांच्या रक्षणाचा आणि मुख्यत: त्यांना द्यावयाच्या प्राधान्यक्रमाचा साधा उल्लेखही नाही.
View Articleपंतप्रधान मोदी यांचे सूर आणि भाव !
मनमोहन सिंगांनी रचलेल्या भक्कम आर्थिक पायावरच, आजच्या योजनांचा, धोरणांचा बोलबाला चालू आहे, हे विसरता येत नाही.
View Articleवित्त विभागाचा अभिनंदनीय नकार
कोल्हापूरचा टोल रद्द करताना चुकीचा पायंडा पाडला गेला होता.
View Articleसंघाने सरकारच्या कारभारात जास्त गुंतू नये
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जनमानसात आदर आहे. संघ संस्कार, सेवा, संघटन हे ध्येय असलेली मुख्यत: सामाजिक संस्था आहे.
View Articleसर्वच क्षेत्रांत ‘देऊळ ते दवाखाना’
‘देऊळ ते दवाखाना’ या अग्रलेखात (१२ ऑगस्ट) शेवटी व्यक्त केलेली अपेक्षा ‘देऊळ असो की दवाखाना
View Articleसदाभाऊ, अशा कंपूत तुम्ही कसे फसला?
निवडणुकीच्या फडात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी दिलेली ठेचा, भाकर
View Articleनागरी अधिकार धर्मापेक्षा श्रेष्ठ?
डॉ. यशवंत ओक यांनी गेली ३० वर्षे ध्वनिप्रदूषणाविरोधात दिलेल्या लढय़ाचे हे फलित आहे.
View Articleनाही तर पुन्हा पराभव पाहू..
शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचे राजकीय औदासीन्य मुळात आपल्याकडे उपजतच आहे.
View Article‘थोडय़ा लोकांचा उन्माद’ का वाढतो आहे?
पुण्यात २३७ फूट उंचीचा राष्ट्रध्वज कात्रज उद्यानात पुणे मनपाने उभारल्याची बातमी वाचली.
View Articleधर्म, परंपरा, रूढी यांची खुली चिकित्सा हवीच
धर्मचिकित्सा करत असताना केवळ भाषणबाजी न करता प्रत्यक्ष व्यवहारात ते कसे आणता येईल
View Articleमोदींचे वक्तव्य धाडसी आणि आश्चर्यकारक!
‘स्वातंत्र्योत्तर काळात भाजप कार्यकर्त्यांचे सर्वाधिक बलिदान’ ही बातमी (१९ ऑगस्ट) वाचली.
View Articleसिंधू, साक्षीचीही ‘जात’च महत्त्वाची?
राज्यघटनेने देशाला निधर्मी बनवून सर्वधर्मसमभाव ठेवला आहे.
View Article