Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

मोदी सरकार तर पूर्वपरीक्षेतच अनुत्तीर्ण!

सबप्राइम संकटाने सर्व जागतिक अर्थव्यवस्था हादरवल्यानंतर या योजनाकाळातील प्रत्यक्षात वृद्धीदर ७.९% इतका राहिला. 

View Article


मतभेदातील मांगल्य दोन्ही बाजूंनी जपले जावे

‘मतभेदांतलं मांगल्य’ हा अमेरिका पत्रकार ब्रेट स्टिफन्स यांच्या भाषणाचा स्वैर अनुवाद (अन्यथा, ७ ऑक्टो.) वाचला.

View Article


संघराज्य-स्वरूपाकडे दुर्लक्ष करून पंतप्रधानपदाला अतिमहत्त्व? 

निवडणुकांसाठी केवळ सरकारलाच पसा लागतो असे नाही.

View Article

लघुउद्योगांनाही फायद्याचे सूत्र सांगावे

पंतप्रधान ‘मेक इन इंडिया’चा नारा देऊन देशाची आर्थिक स्थिती मजबूत करत असताना या दोन्ही गोष्टी घडल्या आहेत.

View Article

तोफा सत्तेसाठी थंडावल्या का?

‘तटकरेंच्या समारंभाकडे अखेर मुख्यमंत्र्यांची पाठ.

View Article


फटाक्यांच्या धूर, आवाजापेक्षा दिवाळीतही रचनात्मक पर्याय शोधणे शक्य!

दिवाळी आली की आपल्याकडे छातीत धडकी भरावी असं वातावरण असतं.

View Article

बालविवाहाचे प्रमाण तरी घटेल

वैवाहिक बलात्काराच्या व्याख्येत बदल केल्याबद्दल प्रथम सुप्रीम कोर्टाचे आभार.

View Article

‘अविश्वासाची तलवार’ लटकतच राहणार

आरुषी तलवार आणि तिच्या घरातील नोकराची हत्या होऊन नऊ वर्षे उलटली तरी मारेकरी अजूनही मोकाट आहेत.

View Article


सरकारला आत्मपरीक्षणाची सकारात्मक संधी..

आज सरकारच्या (यशस्वी) तीन वर्षांनंतर लोक पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या विरोधात बोलू लागले.

View Article


हाच निधी मातृभाषेतील शिक्षणासाठी द्या

इंग्रजी शिकण्यासाठी संपूर्ण शिक्षणच इंग्रजीमधून देणे न पटणारे आहे.

View Article

सततच्या संपांमुळे एसटीची विश्वासार्हता लयास

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी संप करून प्रवाशांचा आणि प्रशासनाचाही रोष ओढवून घेतला आहे.

View Article

जनतेचे हाल ‘तत्त्वत: मान्य’ आहेत?

एकेका समूहाला ‘खलनायक’ ठरवणारा ‘अभ्यास’!

View Article

टाटांचे अनुकरण अन्य उद्योगपतींनीही करावे

सरकारला जमत नाही ते काम टाटा समूह करीत असल्याने समाजाला या समूहाचा  अभिमान वाटतो.

View Article


‘लाभधारकां’नी जीवनवाहिनीचा विचार करावा

दिवाळीत गावाकडे जाणाऱ्या लोकांचे संपाने जास्त हाल झाले.

View Article

काश्मिरी तरुणांवरील खटले काढले जातील?

काश्मीरमध्ये जनआंदोलनांचा मागील अनेक वर्षांचा इतिहास आहे.

View Article


ही दुर्धर वाट काटेरी

‘लकवा आणि चकवा’ हे संपादकीय वास्तवापासून खूप दूर वाटते.

View Article

उच्चपदस्थांच्या ‘कारवाया’ निरंकुश!

वसुंधराराजे सरकारने अवलंबिलेल्या ‘सरकारने अनुमती दिली

View Article


दुरुपयोग होतो तर कायद्यात दुरुस्ती करा की!

प्रशासनातील ढिसाळपणा, जबाबदारी झटकण्याची कुप्रवृत्ती कमी-कमी होत होती.

View Article

शिक्षकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

‘फरपटपत्रके’ हा अग्रलेख (२८ ऑक्टो.) वाचला. आपण शिक्षण खात्यात खूप काही करीत आहोत

View Article

.. मग अर्थ काय अन्नधान्य स्वयंपूर्णतेचा?

या राज्यात कमी वजनाची बालके व न्यूनपोषण यांचे प्रमाणही अधिक आहे.

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live