घटना आणि संकेतांचा अनादर नको
एवढय़ा मोठय़ा मुत्सद्दी अमित शहांनी थोडा संयम ठेवून पावले उचलणे गरजेचे होते.
View Articleभारतातदेखील जीएसटीबाबत असंतोष
या कराविषयी असलेली नकारात्मकता संघटित करण्यात काँग्रेस कमी पडली आहे, त्यामुळे ही करप्रणाली देशाने स्वीकारली असे नाही.
View Articleइंधन दरवाढीबाबत सरकारचे सोयीस्कर मौन
इंधन दरवाढीमुळे नागरिक काही उपाशी मरत नाहीत, असे असंवेदनशील विधान भाजपच्या एका मंत्र्याने केले होते.
View Articleभाजपची चिंता वाढली
कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांच्या एकजुटीचीच चर्चा जास्त रंगली.
View Articleगृहप्रकल्पांत फसलेल्या लोकांना न्याय मिळावा
बिल्डर बुडाला तर ग्राहकांना गुंतवलेले पैसे परत मिळण्यास खूपच त्रास होत असे.
View Articleपरीक्षा तोंडावर, पुस्तक तोंडासमोर!
‘असोनिया ताटवाटी..’ हा अग्रलेख (२६ मे) मोदी सरकारच्या चार वर्षांचा अचूक लेखाजोखा मांडणारा वाटला.
View Articleअमेरिकेची अस्थिरतेकडे वाटचाल
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात होणारी बैठक रद्द कोणाकडून झाली हा मूळ मुद्दा नसून या निर्णयाची पाश्र्वभूमी जाणणे महत्त्वाचे आहे.
View Articleमतदान यंत्रे : खरे कोण? खोटे कोण?
सरकारदेखील लोकांनी मतदान यंत्रांद्वारेच मतदान करायचे अशी सक्ती का करत आहे? तेच समजत नाही.
View Articleमहाराष्ट्र सदनाचा असा वापर अपेक्षित नाही!
पक्षाध्यक्षांचा हा मुक्काम मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या दालनात होता.
View Articleमतदार-उमेदवार यांत एवढी समानता हवीच
तुरुंगात वा कोठडीत असताना निवडणूक लढविण्याचा अधिकार नसावा.
View Articleपोटनिवडणुकीचे सर्वच पक्षांना धडे
अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुका या २०१९ ची ‘उपांत्य फेरी’ म्हणून सर्वच पक्षांनी लढवल्या.
View Articleएसटी वेतनवाढ ही सध्या तरी ‘घोषणा’च!
परिवहनमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी भरघोस वेतनवाढ जाहीर केली असली तरी विधिमंडळात सर्वानुमते याबाबत मंजुरी घेऊन त्यावर शिक्कामोर्तब होणे गरजेचे आहे.
View Article..तर मराठी माध्यमाच्या शाळांचा पुन्हा सुवर्णकाळ!
अध्ययन व अध्यापनाच्या मूळ उद्देशापासून दूर जात इंग्रजी शाळा या फक्त औपचारिक बाबी पूर्ण करण्यात व झगमगाटातच अडकलेल्या दिसतात.
View Article‘नीट’ची गुणवत्ता अल्पखर्चाचीही असू शकते!
वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या पात्रता परीक्षेचा (नीट) निकाल नुकताच जाहीर झाला.
View Articleआयुर्वेदाच्या ‘पुनर्रचने’चा खटाटोप टाळणेच श्रेयस्कर
डॉ. अनिलकुमार भाटे यांचा ‘आयुर्वेद हे शास्त्र आहे?’ हा लेख (७ जून) वाचला.
View Articleआयुर्वेदाच्या चर्चेऐवजी निव्वळ सनसनाटी
‘आयुर्वेद हे ‘शास्त्र’ आहे?’ या पत्रवजा लेखात (लोकसत्ता, ७ जून) आयुर्वेद हे शास्त्रच नाही
View Articleसंयमित, सुसंस्कृत, विद्वान प्रणबदा!
‘हे खरे की ते खरे..!’ हा अग्रलेख (९ जून) प्रणब मुखर्जी यांच्या भाषणाइतकाच सहजपणे विरोधकांचे डोळे उघडणारा वाटला.
View Articleमानधन-दिरंगाईचा फास कुणाकुणावर?
जी अवस्था अंगणवाडी सेविकांची आहे, तीच गत आज महाराष्ट्रातील १३,००० सार्वजनिक ग्रंथालयांतील कर्मचाऱ्यांची आहे.
View Article