पर्यायी पिकाचा प्रयोग फसल्याने उसाला प्राधान्य
ऊस हे पीक निसर्गाच्या टोकाच्या अवस्थेत तग धरून राहू शकते.अगदी आगीतसुद्धा शेतकऱ्याचे नुकसान न होणारे हे एकमेव पीक आहे.
View Articleभाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भाषा आक्षेपार्ह
‘शिवसेनेपुढे भाजपचे नमोनम:’ ही बातमी (७ एप्रिल) वाचली.
View Articleरामराज्याचे शुभसंकेत
येडियुरप्पांच्या मते सिद्धरामय्यांचा काँग्रेसी कारभार ‘तुघलकी’ आहे.
View Article‘अंधेर नगर’ची जबाबदारी मतदारांचीही
मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे नगर जिल्ह्य़ाला कायदाशून्यता, गुंडगिरी आणि कुप्रशासनाचे स्वरूप आले आहे त्यांना-त्यांना नगरमधून त्वरित हटवावे.
View Articleउभ्या झोपडपट्टय़ा हे विकासाचे द्योतकच!
‘दोनांतील अंतर वाढवा’ हा अग्रलेख (११ एप्रिल) ‘विकासविरोधी आहे’!
View Articleनाणार प्रकल्प होणे राज्याच्या हिताचे
मोदी यांना ते जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व दुसऱ्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवावी
View Articleसंस्कृती, संस्कार आणि सरकारवरही प्रश्नचिन्ह
एका घटनेत आरोपी लोकप्रतिनिधी तर दुसरीकडे निवृत्त सरकारी अधिकारी.
View Articleआता प्रशासकीय कारभार सुधारेल?
नवी मुंबई, पुणे, नाशिक अशा लागोपाठ सातत्याने बदलीवर पाठविले जाणारे कणखर आयुक्त तुकाराम मुंढे हे याचे उत्तम उदाहरण आहे.
View Articleही तर सर्वसामान्यांची फसवणूकच..
आपल्या कार्यशैलीने एअर इंडियाला नफ्यात आणणाऱ्या अधिकाऱ्याची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली
View Articleशेतीच्या परिवर्तनासाठी डॉ. आंबेडकरांच्या सूचना आजही उपयुक्त
शेती विकसित होऊन शेतकरी आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनला, तर ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडेल.
View Articleराजकीय हेतूने प्रेरित याचिका फेटाळणे योग्यच
आपल्याकडील सीबीआय हीच तपास करणारी सर्वोच्च विश्वासार्ह संस्था आज तरी आहे.
View Articleबलात्काराची क्रूरता वयानुसार बदलू शकते?
फाशीची शिक्षा करण्याची तरतूद असणारा वटहुकूम शासनातर्फे काढण्यात आला.
View Article‘स्वायत्तते’चे काय झाले?
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारावर असणाऱ्या व्यक्तीने निवृत्तीनंतर पुढील काळाची ‘अपेक्षा’ ठेवून एखाद्या खटल्याचा निकाल देणे याच्याएवढे अनैतिक काहीही नाही.
View Articleबेरोजगारांचा मळा : किती मोठा?
११३७ पोलीस शिपाई पदांसाठी दोन लाख उमेदवार (महाराष्ट्र )आणि रेल्वेतील ९० हजार विविध पदांसाठी तब्बल अडीच कोटी!
View Articleझटपट सिकंदर बनण्याचे वेड..
नैसर्गिकरीत्या पिकविण्यात आलेला हापूस हाती येण्यास थांबावे लागते.
View Articleगडचिरोलीत सरकारने ‘नकारात्मक सहभागा’पासून तरी दूर राहावे इतकीच अपेक्षा
गडचिरोली जिल्ह्यत ११३० गावांना सामूहिक वनहक्काचा कागद मिळालेला आहे.
View Article