प्रादेशिक पक्षांमुळेच काँग्रेसला उभारी!
गेल्या पाच वर्षांत पाच राज्यांतील मतदारांनी भाजपच्या सत्तेच्या माजाचा उच्चांक उतरवून विरोधात बसविले.
View Articleसफाई कामगारांबद्दल दलित नेतृत्वही उदासीनच
सफाई कामगारांची नोकरी कायम व सुरक्षित राहिलेली नाही. कंत्राटी पद्धतीखाली रोजंदारीवरच हे कामगार काम करीत असतात.
View Articleसुधारित नागरिकत्व कायदा स्वीकारण्यातच राष्ट्रीय हित!
भारतीय संविधानाने संसदेला कायदा करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यानुसार हे विधेयक पारित झाले आहे
View Articleयुवक, शेतकऱ्यांचे प्रश्न आता खंबीरपणे सोडवावे!
पीक विम्यापासून हमीभाव मिळण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला अडचण येत आहे.
View Articleसुधारित नागरिकत्व कायदा स्वीकारण्यातच राष्ट्रीय हित!
भारतीय संविधानाने संसदेला कायदा करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यानुसार हे विधेयक पारित झाले आहे
View Articleविरोधकांच्या मुद्दय़ांवर उत्तरे द्यायचीच नाहीत?
‘दिल्लीतल्या जनतेने मतपेटीच्या माध्यमातून केजरीवाल यांच्या पक्षाला पराभूत करावे म्हणजे अद्दल घडेल,
View Articleसहकारसद्दी सरण्यास सहकारातील नेतेच जबाबदार
खासगी कारखान्यांचे आता गोडवे गायलाही सुरुवात झाली आहे. ही बाब शेतकरी, कामगार, ऊसतोड कामगार यांच्यासाठी नक्कीच चिंतेची आहे.
View Articleमोठे प्रकल्प : आंधळं दळतंय अन्..
‘‘रंगवैखरी’च्या तिसऱ्या पर्वाला स्थगिती’ हे वृत्त (लोकसत्ता, ३० डिसेंबर) वाचले.
View Articleमातृसत्ताक विचाराला कृतीची जोड मिळावी..
एकूण १२ मंत्र्यांनी आपल्या नावात आईचे नाव जोडून मातृसत्तेचा पुरस्कार केला, त्यातील तीन महिला मंत्री वगळल्या तर नऊ पुरुष मंत्री उरतात.
View Articleतंत्रज्ञान केवळ ‘कल्पनारम्य’ नको..
संगणकशास्त्रातील मूर्स लॉप्रमाणे यानंतरचे तंत्रज्ञान गरुडझेप घेत सामान्यांना त्याची भुरळही पाडू शकेल
View Articleदेहदंडाच्या शिक्षेने सगळेच प्रश्न सुटणार नाहीत
बलात्कारासारख्या अमानुष प्रकारानंतर साहजिकच लोकभावना तीव्र होत असतात.
View Articleतंत्रज्ञान केवळ ‘कल्पनारम्य’ नको..
संगणकशास्त्रातील मूर्स लॉप्रमाणे यानंतरचे तंत्रज्ञान गरुडझेप घेत सामान्यांना त्याची भुरळही पाडू शकेल
View Articleमहासत्तापदाचे गौडबंगाल
मालकाने घरातली विविध कामे करण्यासाठी नेमलेल्या नोकरांनी मालकावरच शिरजोरी करायला सुरुवात केली
View Articleमानवी मूल्यांबाबत कणखर असणारे देशच प्रगत
अखेरीस प्रामाणिकपणा हा राष्ट्रीय चारित्र्याचा भाग बनला तरच देशाची प्रगती होते.
View Articleसाखरेमध्ये पैसा-पाणी किती काळ गोठवत राहणार?
ब्राझीलच्या दोन बाटल्यांचे गणित आद्यकाळापासून महाराष्ट्रातील गूळ व ऊस उत्पादकांना माहीत आहे
View Articleनिवडणुकांच्या हंगामात धर्मज्वर, युद्धज्वर..
मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग आता अधिकाधिक गडद होणार हे निश्चित, तेव्हा त्याची धग आपल्यालाही जाणवणारच.
View Articleरोष बुद्धिवादी मार्गानीच शांत करावा लागेल
‘विद्यार्थी विद्रोह’ हा अग्रलेख (७ जानेवारी) वाचला. ‘जेएनयू’मधल्या विद्यार्थ्यांना हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने मारहाण झाली.
View Article‘जेएनयू’ला वारंवार का लक्ष्य केले जात आहे?
जेएनयूमधील हिंसाचारामागील गुन्हेगारांपैकी एकासही अद्याप अटक झालेली नाही, ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे.
View Articleसरकारी बँकांवर तरी विश्वास कसा ठेवणार?
राष्ट्रीयीकृत, सरकारी बँक म्हणून मोठय़ा विश्वासाने खातेदार पैसे ठेवतो आणि निश्चिंत असतो.
View Article‘जेएनयू’ला वारंवार का लक्ष्य केले जात आहे?
जेएनयूमधील हिंसाचारामागील गुन्हेगारांपैकी एकासही अद्याप अटक झालेली नाही, ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे.
View Article