परीक्षार्थीवर ‘आरोग्यसेतु’चे बंधन नको!
‘आरोग्यसेतु’ अॅपला फोनमधील सगळी माहिती गोळा करण्याची तसेच इंटरनेट विदा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे
View Articleदोन्ही बाजूंकडील अतिरेकामुळेच संघर्ष
संघर्ष अतिरेकी अभिव्यक्तिस्वातंत्र्य व पराकोटीची असहिष्णुता यांच्यातील आहे.
View Articleमाहिती अधिकाराची गळचेपी वाढलीच
‘माहिती अधिकार कायदा कलम २ (एच)’अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती जनतेला पुरवणे हे शासनाचे कर्तव्य आहे.
View Articleमोडेल.. पण वाकणार नाही?
सध्या आपली अर्थव्यवस्था ही कोणत्या स्थितीत आहे हे नवीन सांगण्याची गरज नाही.
View Articleकाँग्रेसे रचिला पाया, भाजप झालासे कळस
पर्यावरणवादी, दक्ष नागरिक किंवा खासगी व्यक्तीमार्फत प्रकल्पास न्यायालयात आव्हान दिल्याने प्रकल्प रखडतो हे एक वेळ अटळ असते.
View Articleअटकेसाठी कोणता नवा पुरावा मिळाला?
अटक करण्याइतका कुठला नवीन पुरावा सीआयडीला मिळाला? (५) आत्महत्येमागे दुसरे काही कारण आहे वा नाही याचा तपास झाला का?
View Articleतत्कालीन महसूलमंत्र्यांनी आता बोलावे..
एकीकडे निवडणुका विकासाच्या नावावर जिंकायच्या आणि विकासकामात अडथळा आणायचा हे धोरण योग्य वाटत नाही.
View Articleसद्य:स्थितीत संस्कृतीचा वेगळा विचार करणे गैरलागू
मुसलमानांबाबत असलेल्या विचित्र भयगंडाने हिंदू पछाडलेले आहेत.
View Articleट्रम्प-प्रवृत्तीचा पराभव गरजेचा
अमेरिकेत सत्तांतर होण्यामध्ये तेथील घटनात्मक संस्था आणि माध्यमे यांची भूमिका अधोरेखित करणे आवश्यक ठरते
View Articleआपला प्रवास ‘अतिवाइटाकडे?’
आपण कोण आहोत, आपली सामाजिक पातळी काय, आपला ‘अधिकार’ काय याचा सारासार विचार करून जबाबदारीने व्यक्त होणे बहुतेकांना मान्य नसावे.
View Articleअत्याचार गृहीत धरणारी मानसिकता विषण्ण करणारी
हाथरस बलात्काराच्या घटनेचे घाव ताजे असतानाच जळगाव जिल्ह्य़ातील सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे
View Articleतूर्त एकत्र राहण्याची अपरिहार्यता..
कमी जागा येऊनही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद देणे भाजपस आज तरी भाग आहे.
View Articleपक्षाची नेतृत्वहीनता आणि बुद्धिदारिद्रय़..
‘काँग्रेसमुक्त भारत’ हा नरेंद्र मोदींचा नारा ही जनतेसाठी भयसूचक घंटा आहे.
View Article‘दुसऱ्या फळी’तील नेतृत्वाची उणीव..
भाजपची अवस्था अगदी झपाटय़ाने एकखांबी तंबूसारखी होत आहे.
View Articleअर्थव्यवस्थेच्या स्थितीचा उलगडा व्हावा..
सरकार कितीही गाजावाजा करत असेल, मात्र रोजगारनिर्मितीमध्ये देश मागे पडला आहे हे वास्तव आहे.
View Articleनाहीतर आहेच, ‘नाहि चिरा, नाही पणती..’
चीनचा नामोल्लेख टाळा किंवा दुर्लक्ष करा तरीही आपला देश चीनशी कोणत्याही बाबतीत बरोबरी करू शकत नाही, हे अगदी योग्य आहे
View Articleजमिनीवर उतरून, तोडीसतोड प्रचार करा..
राज्यांच्या निवडणुकांत राष्ट्रीय पक्षाला प्रादेशिक पक्षांचा आधार घ्यावा लागतो.
View Articleमग बँकांवर विश्वास तरी का ठेवावा?
बँकांची कर्जे बुडतात आणि रिझव्र्ह बँकेला याची साधी भनकही लागत नाही, हेच मुळी अनाकलनीय आहे.
View Article‘आरसेप’मधून बाहेर राहिलो, तरी..
आपल्याला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या देशांशी आपले आर्थिक संबंध सुधारणे आणि वाढवणे गरजेचे आहे
View Articleअशाने संस्थांचे सक्षमीकरण कसे होईल?
राजकीय पक्षांकडे सत्ता येते-जाते; परंतु वरील सर्व संस्था आणि त्यांची स्वायत्तता टिकणे सुदृढ लोकशाहीकरिता महत्त्वाचे आहे.
View Article