एकाधिकारशाहीचा परिणाम दाखविणारी घटना..
ट्रम्प यांनी अतिराष्ट्रवादी भाषणांनी पहिली निवडणूक जिंकली, मात्र आताच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
View Articleन्यायालयाचा रस्ता सरकारच्याच सोयीचा..
अडचणीत आल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या नथीतून तीर मारायचा हे केंद्र सरकारचे धोरणच झाले आहे.
View Articleबालशिक्षणासाठी समाजशिक्षणाची आवश्यकता
मुलांची शारीरिक आणि मानसिक परिपक्वता ही त्यांच्या बौद्धिक विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असते.
View Article..तिथे राज्यकर्त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती दिसू नये
तत्कालीन राज्यकर्त्यांनी आपापल्या परीने देश पुढे नेला.
View Articleस्थगिती की अंमलबजावणीचे प्रलंबन?
आंदोलनात दोन्ही बाजूंच्या विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी
View Articleसंधीचे सोने करण्याची कला..
दशकापूर्वी आगमन झालेल्या ‘बर्ड फ्लू’ने तेव्हा पोल्ट्री उद्योगास पुरते रसातळाला नेले होते.
View Articleविचार करण्याची कुवतच हरवली..
इंधन तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत
View Articleविद्येची देवता शोषणाचे प्रतीक कशी?
भारताबाहेर बौद्ध धर्माचा प्रसार झाला, तो चीनमार्गे जपानमध्येही पोहोचला.
View Articleहे नैतिक आणि सांवैधानिकदृष्टय़ा योग्य आहे?
अमेरिकेच्या लशीकरणाची सुरुवात तेथील नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या सोमवारीच स्वत:स लस टोचून केली
View Articleनिर्णयाच्या परिणामांचा विचारच होत नाही?
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील करोना टय़ून रद्द करण्यात आल्याची माहिती दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली
View Articleम्हणे ‘कायदे बदलता येत नाहीत’..
भय्याजी जोशी यांनी- ‘शेतकरी आंदोलनात मध्यममार्ग काढा!’ असे मत मांडले
View Articleमाहितीच्या संरक्षणाची हमी कोण देणार?
चीनबरोबरील संघर्षांवरून सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घालताना ‘राष्ट्रीय सुरक्षा’ असे कारण दिले होते.
View Articleखायचे दात आणि दाखवायचे दात..
एकाच देशातील सरकार आणि शेतकरी एकमेकांविरुद्ध एवढय़ा ठामपणे पूर्वी कधी उभे राहिले असतील असे वाटत नाही.
View Articleउलटय़ा राजकीय ‘नियोगा’चे प्रयोग!
जिवंतपणी ज्या सावरकरांना संघाने काही किंमत दिली नाही, उलट विरोधच केला
View Articleग्राहककेंद्री विदा सुरक्षा कायदा हवा
चीनने व्हॉट्सअॅप, फेसबुक, गूगल यांना त्यांची जागा दाखवून, तुमच्याशिवाय आमचे काही अडत नाही, असे दाखवून दिले
View Articleहे होण्याचीच तर वाट पाहिली नाही ना?
प्रजासत्ताकदिनी दिल्लीत जे झाले ते पाहून कोणत्याही शेतकऱ्याची छाती गर्वाने फुगली असेल असे वाटत नाही
View Articleसैन्यदलांतील प्रांतीय असमतोल धोकादायक
आपल्या सैन्यदलांतील निम्म्यापेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी हे एकटय़ा पंजाब प्रांतातून येतात ही वस्तुस्थिती आजही कायम आहे.
View Articleपायघडय़ांनंतरही वाट पाहात राहू..
सरकारे बदलली की ध्येय-धोरणे बदलतील हा ‘पोरखेळ’ या मोठय़ा उद्योगांना चालणार नाही.
View Articleअभूतपूर्व खर्च आणि कर्जउभारणीची अपेक्षा!
२०२०-२१ या अर्थसंकल्पात आठ लाख कोटी रुपये कर्ज उभारले जाणार होते.
View Articleसंभाव्य तुटीची आरोग्य‘अर्थ’संपदा
करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतुद होणे निश्चितच होते.
View Article