‘नवा ‘पांढरा हत्ती’ कशासाठी?’ हा मराठवाडय़ासाठीच्या ‘जलसंजाल’ योजनेची चिकित्सा करणारा मिलिंद बेंबळकर यांचा लेख (‘रविवार विशेष’, २५ ऑगस्ट) डोळ्यांत अंजन घालणारा आहे.
↧