सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्त्व..
शीला दीक्षित यांच्यानंतर आणखी एक सुस्वभावी विदुषी काळाच्या पडद्याआड गेली आहे.
View Article‘येरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबल्या..’
ल्हापूर-सांगलीकरांची अशीच दाणादाण २००५ मध्येदेखील उडाली होती.
View Articleपाणी ओसरेल; पण अश्रूंचा पूर कधी ओसरणार?
‘बिल्डर लॉबीच्या ‘धनरेषे’पायी..’ ही मुख्य बातमी, शिवाय आतल्या पानावरील पुराचे विदारक वृत्तांत
View Articleही पक्षविचाराची शोकांतिकाच आहे..
ज्या काँग्रेस पक्षाला देश स्वतंत्र करण्याचा इतिहास आहे तो ‘खर्च करण्याची क्षमता’ हा एकमेव निकष निवडणुकीसाठी लावतो!
View Articleमदतकार्यात राजकारण दिसणार की नैतिकता?
गरजू, पूरग्रस्त माणसापर्यंत ही थेट मदत मिळण्याची गरज आहे, तरच उद्ध्वस्त झालेले संसार यातून उभे राहतील.
View Articleवाहनविक्री क्षेत्रात ‘दारिद्रय़ाचे दुष्टचक्र’?
चीनला आपल्या आसपासच्या प्रदेशांमध्ये आपले वर्चस्व नाही ही गोष्टच सहन होत नाही.
View Articleयंत्रणांचे अधोगतीकरण हीच आपली राजकीय संस्कृती
अग्रलेखातील, अमेरिकेचे अध्यक्ष बुश यांच्या मुलीसंदर्भातील उदाहरण हेच दर्शवते.
View Article.. या घोषणा गांभीर्याने घेण्याची वेळ!
आज देशाची लोकसंख्या १३३ कोटीवर पोहोचली आहे व चीनशी आपली स्पर्धा (१३९ कोटी) सुरू आहे.
View Articleआपत्तीतून काही शिकणार आहोत की नाही?
‘‘पुस्तकांचा मृत्यू’.. देखवेना डोळा!’ हा अग्रलेख (१७ ऑगस्ट) वाचला.
View Articleदुर्लक्ष पावसाचे आणि सरकारचेसुद्धा..
मतांसाठी आश्वासने देत येतील पण याने आमचे भले होणार आहे का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
View Articleआपत्तीनंतरच्या प्रश्नांकडे यंत्रणेचे लक्ष हवे
आपत्तीनंतरच्या काळात रोजगार, शेती, शिक्षण इत्यादीविषयी अत्यंत महत्त्वाचे यक्षप्रश्न निर्माण होतात.
View Articleआधीच्या अपयशाची कारणे ध्यानात घ्या!
१९७० च्या दशकात सरकारने कुटुंबनियोजन कार्यक्रम कसा राबवला, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
View Articleया धरपकड नाटय़ामागे काय लपले आहे?
सध्या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक अवस्थेत आहे. बेकारीचा दर ६.१० टक्के झाला आहे.
View Articleसत्याचा स्वीकार करावाच लागतो..
‘थर्मामीटर फोडून ताप जाईल?’ हा योगेंद्र यादव यांचा लेख (२३ ऑगस्ट) वाचला.
View Articleपाण्याच्या समन्यायी वाटपाबद्दल आग्रही राहावे
‘नवा ‘पांढरा हत्ती’ कशासाठी?’ हा मराठवाडय़ासाठीच्या ‘जलसंजाल’ योजनेची चिकित्सा करणारा मिलिंद बेंबळकर यांचा लेख (‘रविवार विशेष’, २५ ऑगस्ट) डोळ्यांत अंजन घालणारा आहे.
View Articleअर्धवट समाजवादाला पर्याय नाही.
जीडीपी हा निकष विकासमापनासाठी अपुरा आहे. कारण कुटुंबाच्या उत्पन्नाबरोबरच आनंद, समाधान, स्वातंत्र्य या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.
View Article..तोवर यंदाचा शिक्षक दिन ‘काळा’!
विद्यार्थ्यांवर छडी उगारू नका, असे आपला कायदा सांगतो, शासन वेळोवेळी शिक्षकांना उपदेश करीत असते.
View Article..यास आर्थिक धोरण म्हणता येणार नाही!
रिझव्र्ह बँक, एलआयसी या सरकारला सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडय़ा आहेत,
View Articleहिंदू व ज्यूंमध्ये धार्मिक पातळीवर सख्य कसे?
अलीकडचे काही टोकाचे, राजकीय हेतूने हिंदुत्वाचा प्रचार करणारे सोडल्यास हिंदू धर्म तत्त्वज्ञान आणि जीवनपद्धती खूपच सहिष्णू व उदारमतवादी आहे.
View Article