झुंडी समाजमाध्यमांवरही असतात..
अति-गरिबांमुळे नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात याचा अभ्यास केल्यास अतिगरिबांमुळे होणारी लोकसंख्यावाढ ही एक दुय्यम समस्या ठरते.
View Articleसामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करू नये..
महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार शहरी भागात काम करण्याच्या वयातील फक्त ४२ टक्के तरुणांना आपण काम देऊ शकलो आहोत.
View Article‘समृद्धी’साठीचे कर्ज महाराष्ट्राला समृद्ध करेल?
यंदाचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर त्यात कर्जाच्या मर्यादेबाबत उल्लेख असल्याचे वाचनात आले नाही.
View Articleअस्तित्वात असलेल्या पक्षांतरबंदी कायद्याचे काय?
अस्तित्वात असलेला कायदा बदलणे हा अधिकार संसद आणि विधानसभा यांनाच आहे
View Articleयंदाही दुष्काळचिन्हे दिसू लागली आहेत..
विदर्भ आणि मराठवाडा सलग चार वर्षे दुष्काळझळा सहन करतो आहे.
View Articleशेतीउत्पादन व विपणन यातली बंधनेही उठवावीत
‘जीवनावश्यक वस्तू कायद्यातून शेतीक्षेत्र वगळणार?’ हे वृत्त (१९ जुलै) वाचले.
View Articleहोत काहीच नाही, लक्ष तेवढय़ापुरते..
आसाममध्ये गेल्या काही वर्षांत काँग्रेस शासन काळात प्रचंड प्रमाणावर बांगलादेशी मुस्लिमांचे लोंढे येऊन वसलेले आहेत हे उघड सत्य आहे.
View Articleयानाचा अभिमान; परंतु ध्यान इथेही हवे..
आपण टायची गाठ चांगली मारू शकतो, पण झबल्याची नाडी व्यवस्थित मारू शकत नाही, अशी आपली अवस्था का आहे?
View Articleमेणबत्तीची मशाल होईल ही अंधश्रद्धाच होती
आम्ही त्या चमत्काराची वाट बघण्यात अभिमान बाळगून सुखी आहोत.
View Articleचंद्रावरील पाण्याच्या शोधाचा खटाटोप का?
तापमानवाढीमुळे पाण्याचे साठे भविष्यात आटत जातील असा इशारा वैज्ञानिक देत आहेत.
View Articleहेटाळणीने तात्कालिक फायदा होईलही; पण..
उलट ‘पुरस्कारवापसी गँग’चे पुढचे पाऊल असे म्हणत त्यांना हिणवण्याचे काम मात्र हिरिरीने चालू झाले आहे.
View Article‘हम करे सो..’ हाच या ‘सुधारणे’चा मथितार्थ!
माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबतचे वृत्त वाचले. कायद्यात या ‘सुधारणा’ का केल्या, हे कोणाच्याही सहज लक्षात यावे.
View Articleही आदळआपट क्षणभंगुरच..
विरोधी पक्षाचे कामच मुळी संसदीय मार्गाने व आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडणे हे आहे आणि हाच सक्षम लोकशाहीचा गाभा आहे.
View Articleनीतिमत्ता ‘फालतू’ ठरताना मध्यमवर्ग अलिप्त
लोकशाही हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होऊ न शकल्याने आपल्याला त्याची खंतही जाणवत नाही.
View Articleसंदिग्ध इतिहासाच्या पल्याडचे अण्णा भाऊ..
अण्णा भाऊंच्या बाबतीत तसे होऊ नये यासाठी मोरे यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे.
View Articleमहिला सबलीकरणाचे पाऊल!
निर्णयाचे कायद्यात रूपांतर करण्यास मोदी सरकारला चांगलीच कसरत करावी लागली,
View Articleसरकारने आता तरी कर-दहशतवाद थांबवावा
आज रोजगारनिर्मितीसाठी लघू आणि मध्यम उद्योगांची गरज मोठय़ा प्रमाणावर आहे.
View Articleयात्रामार्गात स्फोटके पोहोचली कशी?
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार यात्रा स्थगित केल्यानंतर सात दहशतवादी ठार झाले आहेत (बातमी : लोकसत्ता- ४ ऑगस्ट).
View Articleसंगीत विषय पदव्युत्तर स्तरापर्यंत अनिवार्य करा
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत संगीत विषय सर्वच माध्यमांतील शाळांत अनिवार्य करावा.
View Articleप्रबोधनाची जबाबदारी पार पाडावीच लागेल..
समस्या आहे फक्त काश्मीर खोऱ्यातील. बाकी जम्मू, लडाख हे प्रदेश इतर राज्यांसारखेच शांत, एकरूप व बंधुतेच्या भावानेच राहतात.
View Article