$ 0 0 ‘पुलंचा आठव..’ हा खरोखरच पुलकित करणारा अग्रलेख (८ नोव्हेंबर) आहे. विनोदाला केंद्रस्थानी ठेवून पुलंनी विपुल लेखन केले.