Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

अपशकून नको; सकारात्मक विचार करा

सावित्रीबाई फुले यांची नावेही ‘भारतरत्न’साठी  पुढे आली आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे हे नक्की.

View Article


स्वयंघोषित हुषारांकडून नापासांचीच बरोबरी?

खरे तर दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर सत्तेवर आलेल्या पंडित नेहरूंनी कधीच त्याचे भांडवल केले नाही.

View Article


लोकशाहीच्या उत्सवात लोकशाहीचेच विडंबन

निवडणूक प्रचार म्हणजे लोकशाहीचे विडंबनच होय

View Article

पाठय़पुस्तके आणि आपली शिवनिष्ठा!

मला बालभारतीच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या संदर्भात एक मुद्दा उपस्थित करणे आवश्यक वाटते

View Article

‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..

आम्ही निवडणूक आयोगाबरोबर केलेल्या पत्रव्यवहारात उत्तरे मिळाली नाहीत.

View Article


मोठय़ा आर्थिक सुधारणांची गमावलेली संधी..

अर्थमंत्र्यांनी कर संकलनात १८ टक्के एवढी भरघोस वाढ अपेक्षित करण्यास आधार कोणता, हेच कळत नाही.

View Article

भाजप प्रवक्त्यांचा सोईस्कर निष्कर्ष!

माधव भांडारी यांनी ताज्या निवडणुकीतील ‘ती टक्केवारी अधिक असल्याने भाजपची ताकद वाढली आहे

View Article

मेंढा, पाचगावच्या उदाहरणांचा सांगावा..

भारताने मुत्सद्देगिरीने मलेशियावर दबाव आणावा आणि व्यापार तोटा कमी करण्यासाठी चर्चा करून मलेशियाला अधिक भारतीय माल खरेदी करण्यास बाध्य करावे.

View Article


‘चिरतरुण’ की बंदच करावासा प्रकल्प?

अणुभट्टय़ांच्या देखभालीचा वाढता खर्च आणि वीजविक्रीतून मिळणारे घटते उत्पन्न यामुळे त्या बंद करण्याचा सल्ला दिला होता.

View Article


प्रभावित झालेले ‘सावध’ कसे होणार?

पुढील काळात हेच काम ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘लिक्डिन’च्या माध्यमातून होत राहिले, स्मार्टफोनमुळे हातोहाती गेले.

View Article

क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे!

आता तरी परिस्थिती सामान्य नाही, हे सरकारने मान्य करावे आणि लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्यावर भर द्यावा.

View Article

न्यायालयाच्या निर्णयांद्वारेच कार्यभाग साधणार का?

दूरसंचार क्षेत्रातील ४० हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार, त्यास जबाबदार कोण?

View Article

निदान आता तरी गांधी आम्हाला भिडावेत!

आज भारत देश स्वतंत्र असला, तरी अनेक सामाजिक अडचणींनी ग्रासलेला आहे.

View Article


न्यायालयाच्या निर्णयांद्वारेच कार्यभाग साधणार का?

दूरसंचार क्षेत्रातील ४० हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार, त्यास जबाबदार कोण?

View Article

शपथांच्या जंत्रीत आणखी एकीची भर!

महावितरणच्या वाढत्या वीजदरांमुळे राज्यातील उद्योग बाहेर जाऊ लागले तर स्थानिक रोजगार कमी होणार हे नक्की.

View Article


‘राजकीय विरंगुळ्या’कडे पाहात बसणे हाती!

सध्या भाजप असो वा शिवसेना आपल्याला जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जनतेने निवडून दिले आहे

View Article

भाजपने अन्य राज्यांत तडजोडी केल्याच..

गेल्या पाच वर्षांत सत्तेत असूनही शिवसेनेने विरोधी पक्षाचीच भूमिका घेतली होती.

View Article


चर्चेच्या दरवाजाचा आक्रमक उंबरठा

भाजपच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या आदर्शवादी तत्त्वांनी व उच्च नीतिमूल्यांनी मतदारांना आकर्षित केले, मोहून टाकले.

View Article

कायद्याच्या व्यवस्थेपुढचे मोठे आव्हान..

कायद्याचा अर्थ लावावा तसा लागतो आणि सुव्यवस्थेबद्दल तर न बोललेलेच बरे इतकी वाईट अवस्था झाली आहे.

View Article

आजच्या राजकीय स्थितीत ‘ते’ हवे होते..

‘पुलंचा आठव..’ हा खरोखरच पुलकित करणारा अग्रलेख (८ नोव्हेंबर) आहे. विनोदाला केंद्रस्थानी ठेवून पुलंनी विपुल लेखन केले.

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>