$ 0 0 महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा पारदर्शी कारभारासाठी ओळखला जात असे. पण गेल्या काही वर्षांपासून आयोगाच्या या प्रतिमेला तडा गेला आहे.