संधीसाधूंनी संधीसाधूंच्या पाठबळावर उभारलेला पक्ष
तत्त्वांच्या राजकारणा’ची अपेक्षा करणाऱ्या ‘तत्त्वनिष्ठ’ कार्यकर्त्यांचा स्वप्नभंग तर केव्हाच झालेला आहे
View Articleलोकमानस : नफेखोरीसाठी लशींचा कृत्रिम तुटवडा?
‘सीरम’ आणि ‘भारत बायोटेक’ यांनी एप्रिल महिन्यापेक्षा मेमध्ये लशींचे कमी उत्पादन केले असे मानायचे का?
View Articleलोकमानस : संघराज्य चौकटीचा आदर राखण्यातच हित
उत्तर म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राशी वागताना कायम आक्रस्ताळेपणा केला.
View Articleलोकमानस : प्रश्न विचारण्याचा हक्क बजावणारे देशद्रोही कसे?
यंदा मुबलक पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे
View Articleवाढत्या वृद्धसंख्येचा भार कमावत्या लोकसंख्येवर..
आपापल्या सण, परंपरा व आपली संस्कृती-मूल्ये पुढच्या पिढीकडे सोपवण्यात या उतारवयात असणाऱ्या लोकांचाच सहभाग असतो.
View Articleसारवासारव कशी लपेल?
करोना गर्दीमुळे वाढेल काय, हेही या सत्ताधाऱ्यांना समजू शकले नाही हे विशेष म्हणावे लागेल
View Articleउपलब्धता, पारदर्शकता व खासगीकरण हे प्रश्न
‘सीरम इन्स्टिटय़ूटकडून जून महिन्यात कोविशिल्डच्या १२ कोटी मात्रा उपलब्ध होतील,’’ असे सांगण्यात आले आहे
View Articleलोकमानस : करचुकवेगिरी विकसनशील देशांना वेठीस धरणारी…
उद्योगांचे केंद्रीकरण होण्याची भीती आहेच.
View Articleलोकमानस : आर्थिक विवंचनेला कसे सामोरे जायचे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा पारदर्शी कारभारासाठी ओळखला जात असे. पण गेल्या काही वर्षांपासून आयोगाच्या या प्रतिमेला तडा गेला आहे.
View Articleलोकमानस : मोदी सरकारचेही पाय मातीचेच…
मध्यंतरी केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने एक ग्रामीण सर्वेक्षण केले होते.
View Articleकृषी विद्यापीठांनी आता शेतमजूरही पुरवावेत..
कृषी विद्यापीठांनी शेतमजूर उपलब्ध करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
View Articleचीनविरोधात दंड थोपटणे महत्त्वाचे
करोना, क्लायमेट (हवामान/ पर्यावरण) आणि ‘चीन’ या तिन्ही गोष्टी एकमेकांशी अत्यंत निगडित आहेत.
View Articleऔषध संशोधन व निर्मितीचा न सुटणारा तिढा
बौद्धिक अधिकारामुळेच हे कॉर्पोरेट्स व/वा जगभरातील लहान-मोठय़ा औषध कंपन्या प्रचंड नफा कमावत गब्बर झाल्या आहेत.
View Articleलोकमानस : प्रतिक्रियावादाऐवजी चिकित्साच प्रगतीकडे नेईल
दैनंदिन आव्हानांना सामोरे जाणारे शासन, त्यांचे मंत्रिगण हे यासाठी योग्य वेळ किंवा ऊर्जा खर्च करू शकत नाहीत.
View Articleलोकमानस : ‘विशेषाधिकारा’ची सुरुवात कुटुंबापासून…
प्रत्येक व्यक्तीला काही विशेष म्हणून सामान्य नागरिकांपेक्षा जास्त अधिकार हवे असतात.
View Articleलोकमानस : ‘एक देश-एक कर’ घोषणेशी प्रतारणा…
राष्ट्रउभारणीसाठी इंधनांवरील कर कमी करता येऊ शकत नाहीत, असे म्हणून हे सरकार दिशाभूल करत आहे.
View Articleसामाजिक जाणीव निर्माण करण्यातील अपयशामुळे..
‘हेल्थ टुरिझम’च्या नादापायी देशातील नागरिकांच्या वैद्यकीय गरजांकडे दुर्लक्ष होता कामा नये.
View Articleभ्रष्टाचारविरोधाचा पाया इतका ठिसूळ?
तुरुंगवास की भाजप प्रवेश यातील योग्य पर्याय निवडण्याचे शहाणपण राजकारण्यांमध्ये निश्चितच आहे.
View Articleयुती वा आघाडीचा निर्णय ‘वरून’च!
युती, आघाडी वगैरे बाबतीत अंतिम निर्णय अखेर सर्वच पक्षांच्या केंद्रीय पातळीवरच होतो.
View Articleलोकमानस : अशी सवलत तरी कुठे विश्वासार्ह असते?
‘अतिसुरक्षेचा धोका’ हा अग्रलेख (२३ जून) वाचला. केंद्र सरकारच्या प्रस्तावित ई-कॉमर्स धोरणानुसार ऑनलाइन ‘फ्लॅश सेल’वर केंद्र सरकार बंदी आणणार आहे.
View Article