केवळ आत्मसंतुष्टताच नव्हे, तर..
‘लॅन्सेट’च्या संपादकीयात भारताच्या करोना साथीच्या व्यवस्थापनावर केलेली टीका योग्यच आहे.
View Articleनिर्णायक हस्तक्षेप आधीच व्हायला हवा होता
इतर घटनात्मक संस्थांनी यापासून प्रेरणा घेतल्यास लोकशाहीवरील विश्वास बळकट होईल.
View Articleतर मग तरुणांनी प्रशासनात यावे की नाही?
विशिष्ट व्यक्तींसाठीच असे निर्णय घेतले जात असतील तर सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उभा राहतो.
View Articleलोकमानस : लसपुरवठा ‘किती’ यापेक्षा ‘किती प्रमाणात’ हे महत्त्वाचे
राज्यांना लस देण्याची जबाबदारी केंद्राची, पण ती वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांत पाठवण्याची जबाबदारी राज्यांची.
View Articleलोकमानस : करोना साथहाताळणीबाबत राष्ट्रीय आराखडा का नाही?
रुग्णसंख्या वाढू लागल्यावरही केंद्राने साथहाताळणीबाबत राष्ट्रीय आराखडा का जाहीर केलेला नाही?
View Articleलोकमानस : मात्राविलंबामागे संशोधकीय आधार, की तुटवडा?
ब्रिटनमध्ये आढळलेले पुरावे कोणत्या निकषांवर केलेल्या संशोधनात आढळले, याची माहिती भारतीय नागरिकांना आरोग्य मंत्रालयाने द्यायला हवी.
View Articleदहावी ते बारावीचे रखडलेले निर्णय
शाळेने विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलले तर सरकारने दहावी बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे.
View Article‘विज्ञान’ हा संस्काराचा भाग कधी होणार?
‘औषध हे ‘सातत्यपूर्ण प्रयोग आणि वैज्ञानिक निकष’ यांवर तपासले जाणे आवश्यक आहे,
View Article‘निसर्ग’तून सावरलो नसताना ‘तौक्ते’!
आधीच करोनाने त्रस्त झालेल्या गरिबांचा हक्काचा निवारादेखील जमीनदोस्त केला आहे.
View Articleलोकमानस : सरकारी यंत्रणांची विश्वासार्हता पणाला…
केंद्रीय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ब्रदेखील काढायचा नाही, अन्यथा सीबीआय, सीआयडी, ईडी या यंत्रणा तुमच्या मागे हात धुऊन लागल्याच समजायचे!
View Articleलोकमानस : फक्त शैलजा यांनाच डावललेले नाही
१९९६ नंतर पहिल्यांदाच महिला सदस्यांनी दुहेरी आकडा गाठला आहे.
View Articleलोकमानस : हे ‘अपघाती मृत्यू’ नाहीत…
मुंबईनजीकच्या समुद्रात ओएनजीसीच्या तेलक्षेत्रामध्ये वादळात कोलमडलेले तीनही तराफे कंत्राटदारांचे किंवा कंत्राटी कंपन्यांचे होते.
View Articleरोख संयुक्त राष्ट्रांतील भारतीय भूमिकेवर?
‘इस्रायल लढत असलेले युद्ध पॅलेस्टिनी राष्ट्राविरुद्ध वा कोणत्या धर्माविरुद्ध नाही.
View Articleमोदी हे भाजपची गरज; देशाची नाही!
गालच्या निवडणुकीमुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष झाले.
View Articleलोकमानस : व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी हेच जगापुढचे आव्हान
जगभरातील विविध देशांचे शासनकर्ते सत्तेचा दुरुपयोग करून हुकूमशाही प्रवृत्तीच्या दिशेने आगेकूच करताना दिसतात.
View Articleलोकमानस : ‘त्या’ वक्तव्यामागे व्यावसायिक हितसंबंध?
सुमारे ७०० डॉक्टरांनी करोना रुग्णांवर उपचार करताना प्राण गमावले.
View Articleलोकमानस : जे पिकते ते विकले गेलेच पाहिजे!
वास्तविक सरकारने नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला पाहिजे.
View Articleमानसिकतेचा दोष की सांस्कृतिक अपराध?
या दोन्ही धार्मिक-सांस्कृतिक समूहांचे महाराष्ट्रातील साहित्य व संस्कृतीला फार मोठे योगदान आहे,
View Articleकेंद्राच्या मनमानीचे घातक परिणाम होतील
बिगरभाजप शासित राज्यांनी तरी तो आता लावून धरणे गरजेचे आहे.
View Article