निर्बंधांचे नियम फक्त सामान्यांसाठीच?
काही खासगी कार्यालयांनी ‘जीवनावश्यक’ या शब्दाखाली आपली कार्यालये सुरूच ठेवली असतील, तर त्याची शहानिशा कोण करणार?
View Articleआता शिक्षक तरी नीट शिकवतील?
‘परीक्षा पे चर्चा’ वगैरे पुरे आता; येथून पुढे परीक्षा कशी घ्यायची यावर चर्चा व्हायला हवी, नाही का?
View Articleलोकमानस : कुंभमेळ्याला परवानगी हादेखील अनुनयच..
आताही, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठल्याही धार्मिक स्वरूपाच्या आयोजनांवर बंदी लागू आहे हेही विसरता कामा नये.
View Article‘काम करू द्यायचे नाही’ हेच काम?
महाराष्ट्रासाठी रेमडेसिविरची सोय जर सरकारने करणे अपेक्षित आहे, तर विरोधी पक्षास पोलीस ठाण्यात जाऊन दबाव आणायची काय गरज होती?
View Articleराष्ट्रनिष्ठा दाखविण्याची हीच संधी!
शिक्षण- तब्बल दोन वर्षे मुले शाळेपासून वंचित आहेत. पुढे काय होणार, हे प्रश्नचिन्ह कायम आहे.
View Articleलसपुरवठ्यात सातत्य राखता येईल?
कच्च्या मालाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे देशांतर्गत लस उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याचे उदाहरण ताजे आहे.
View Articleनारोशंकरच्या घाटावरून…
आणीबाणीच्या काळात पंतप्रधान कार्यालय जेवढे प्रबळ होते, त्यापेक्षा कांकणभर जास्त आजचे पंतप्रधान कार्यालय प्रबळ वाटते आहे
View Articleबँक कर्मचारी ‘करोनायोद्धा’ नाहीत का?
करोनाच्या उद्भवापासून बँक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
View Articleलोकमानस : नक्षलींवरील कारवाई ‘मर्यादेपलीकडील’ की ‘अपुरी’?
सशस्त्र माओवादी गटाचे नि:शस्त्रीकरण करण्याचे प्रमाण वाढून १२२ टक्के झाले. हे आश्चर्याने थक्क करणारे म्हणावे लागेल.
View Articleसध्याचा काळ अतिसुमारीकरणाचा, पण…
केंद्र सरकार सक्तवसुली संचालनालयापासून (ईडी) रिझर्व्ह बँकेपर्यंत सर्व स्वायत्त संस्थांमध्ये पद्धतशीर व निर्लज्जपणे हस्तक्षेप करत आहे
View Articleदोष केंद्र सरकारचा नाही… आणि नसतोच!
आता पुन्हा करोना हाताबाहेर जात आहे म्हटल्यावर टाळेबंदी राज्यांवर ढकलून केंद्र सरकार सल्लागाराच्या भूमिकेत शिरले
View Article‘आत्मगौरवी’ सरकारला कशाचे देणेघेणे?
आत्मप्रौढीसाठी सुमारे सहा कोटी लसमात्रा इतर देशांना वाटण्यात आपण धन्यता मानली.
View Articleदंतकथा कशासाठी तयार होतात?
आपल्या आसपास पुराणकाळातून चालत आलेल्या दंतकथा सत्य असल्याचे सांगत आपले पोट भरणारे लोक आहेत.
View Articleराज्यांना अधिक दरामागे कारण काय?
ज्याअर्थी या कंपन्या एका दिवसात सहजासहजी १०० रुपये कमी करतात, त्याअर्थी त्यांच्या उत्पादन खर्चाबद्दल शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे
View Articleलस मिळवण्यासाठी कोणती ‘कामगिरी’ करायची?
पंजाब, गुजरात आदी राज्यांमध्येदेखील लशींच्या टंचाईमुळे लसीकरणात खंड पडलेला आहे
View Article‘निवडणूकजीवीं’नी आता करोनाकडे पाहावे..
या अट्टहासापायी होरपळलेल्या कित्येक जिवांचे बलिदान व्यर्थ गेले असेच म्हणावे लागेल.
View Articleलोकमानस : अपरिपक्व लोकशाही ते ‘अपयशी लोकशाही’?
राजकारणामुळे आधीच कमकुवत झालेल्या भारतीय लोकशाहीचा प्रवास अपरिपक्व लोकशाहीकडून अपयशी लोकशाहीकडे सुरू झाला आहे की काय अशी भीती वाटते
View Articleलोकमानस : गायकवाड आयोग अहवालाच्याच आधारे नकार!
देशाला स्वातंत्र्य मिळून ७०हून अधिक वर्षे झाली तरीदेखील आजही जातीच्या आधारावरच आरक्षण मागावे लागते हे मोठे दुर्दैव आहेच
View Articleलोकमानस : चुकांपासून शिकण्याची संधी आजही आहे…
नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच अनेक देशांत करोना विषाणू अधिक शक्तिशाली होऊन दुसरी लाट घेऊन आला होता.
View Article