Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

एकटय़ा बिल्डरांवरच टीका कशाला?

‘घोटाळ्यात यंत्रणाही सामील काय?’ हा जयंत विद्वांस यांचा लेख (२१ मार्च) वाचला! हा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण ; परंतु बांधकाम व्यवसायिक हे लबाड आणि चोर आहेत ही खूणगाठ पक्की ठेवून लिहिलेला वाटतो! मी स्वत: एक...

View Article


‘विलायती’ शिरीष, ‘आपुला’ शिरीष!

‘कुतूहल’ सदरातील शिरीष वृक्षावरील लेख (२१ व २२ मार्च) वाचून माहितीत भर तर पडलीच, पण भलेबुरे संस्कृती-विशेष कसे ठायी ठायी दिसतात तेही जाणवले. विलायती शिरीषाची फुलं दिसण्याच्या बाबतीत जरी उजवी वाटली तरी...

View Article


‘दीवार’मधील वेदना वेगळी

‘पहले उसकी साइन ले के आओ..’ हे शनिवारचे संपादकीय (२६ मार्च) वाचले. विनातिकीट प्रवास करताना पकडल्यावर उच्चभ्रू महिलेने ‘प्रथम मल्याला पकडून आणा’ हे वरकरणी ‘बाणेदार’ वाटणारे (दीवार स्टाइल) उत्तर देणे हे...

View Article

विद्यापीठे प्रौढ केव्हा होतील?

अलीकडच्या काळात हैदराबाद विद्यापीठ, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि आता पुण्यातील फर्गसन महाविद्यालय या ठिकाणचा एकूण घटनाक्रम पाहता सरकारची आणि त्याला सल्लग्न असलेल्या अभाविप आणि इतर संघटनांची...

View Article

दर्जाला धक्का नको

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये समीक्षकांनी गौरविलेल्या, पण तिकीटबारीवर मर्यादित यश मिळवलेल्या कलाकृती विजेत्या ठरतात; पण ६३ व्या राष्ट्रीय पुरस्कारांत मात्र कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या गल्लाभरू...

View Article


न्यायालयीन हस्तक्षेपच हवा का?

‘शहाबानो ते शायराबानो’ या संपादकीयातील (३० मार्च) ‘ज्या क्षणी धर्म देवघराची मर्यादा ओलांडून समाजजीवनात प्रवेश करतो आणि व्यक्ती, प्राणी, वनस्पती यांच्यावर त्या आधारे कुणी अन्याय करू लागतो तेव्हा...

View Article

भाजप राज्यघटनेचा सन्मान का करीत नाही?

‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने ६६व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अरुणाचल प्रदेश आणि २७ मार्चला उत्तराखंड या काँग्रेसशासित राज्यांत मंत्रिमंडळ बरखास्त करत अणीबाणी...

View Article

जळवांना पोसणाऱ्यांचा बंदोबस्त हवा!

‘जळवांचे औदार्य’ हा अग्रलेख (१ एप्रिल) वाचला.  कर्जबुडव्या मल्या यांचा प्रस्ताव स्वीकारला तर देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्र अडचणीत येऊ शकते आणि प्रामाणिकपणे उद्योग करून बँकांची देणी...

View Article


भारतीय क्रिकेट संघाकडून यापुढेही चमत्काराची अपेक्षा नाहीच!

‘वृत्ती आणि पुनरावृत्ती’ हे शनिवारचे संपादकीय (२ एप्रिल) भारतीय क्रिकेटप्रेमींच्या तसेच भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापन व भारतीय क्रिकेट निवड समितीच्या विपरीत मानसिकतेची यथायोग्य चिरफाड करणारे आहे....

View Article


संघर्ष आणि जल्लोष पाहण्याजोगाच!

रविवारी टी २० विश्वचषक अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडवर अतिशय रोमहर्षक विजय मिळवला. विजयानंतर वेस्ट इंडिज संघाने जो जल्लोश केला, तो अविस्मरणीय होता. या जल्लोशाने जगभरातील क्रिकेट रसिकांच्या...

View Article

सरकारची दांभिकता; मंदिरांची लबाडी

शनििशगणापूर येथे महिलांना चबुतऱ्यावर जाऊन शनिपूजा करू देण्याबाबत उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाची अंमलबजावणी न करण्याकडे राज्य सरकारचा कल असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्या निकालाचा अर्थ...

View Article

नवे सार्वजनिकीकरण सहनच करावे?

परवाच चत्री नवरात्रासाठी सार्वजनिक जागेत एका मंडळातर्फे देवी बसवण्याच्या कार्यक्रमाविषयी ऐकले. प्रत्येक घरगुती उत्सवाला सार्वजनिक रूप देण्याचे हे लोण पसरतच चालले असून ते व्यवस्थेच्या चिंधडय़ा उडवणारे...

View Article

उसाचा खर्च वाचवून साखर-आयात परवडेल!

‘पाणी पेटणार’ या संपादकीयातील (७ एप्रिल) महाराष्ट्रातील पाण्याचे दुर्भिक्ष उसाच्या पिकामुळे अधिक गंभीर बनते, हे मत पटले. राज्याच्या दुष्काळी परिस्थितीमागे खरे तर हा अतिशय महत्त्वाचा, पण पूर्णपणे...

View Article


दुष्काळात पाण्याशी ‘खेळ’ नको..

राज्यामध्ये दुष्काळाचे भीषण संकट असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी पाण्याचा अपव्यय करणे पूर्णत: चुकीचे आहे. खेळाच्या एका मदानाला साधारण ४० लाख लिटर पाणी लागते. अनेक जिल्ह्य़ांत आठ-पंधरा दिवसांतून एकदाच...

View Article

मुणगेकरांचा कळवळा बिनकामाचा

देशातील सर्व जमीन स्त्रियांच्या नावे करावी व ती विकण्याचा अधिकार पुरुषांना नसावा

View Article


मानसिकता अजून पारतंत्र्यातीलच

आणखी सहा महिन्यांनी देश स्वतंत्र होऊन उणीपुरी सत्तर वष्रे पुरी होतील.

View Article

मागासवर्गीयांवर काट, व्यक्तिपूजा सुरूच!

निवासी सदनिका तांत्रिक मुद्दय़ावरून परप्रांतीय धनदांडग्यांच्या घशात पद्धतशीरपणे घातल्या गेल्या.

View Article


भैरप्पांशी ‘गप्पां’मधून न पटलेले काही मुद्दे..

‘लोकसत्ता गप्पा’ मधील एस. एल. भैरप्पा यांच्याशी केलेल्या गप्पांचा गोषवारा वाचला.

View Article

खडू घ्यायलाही पसे नसणाऱ्या शाळांनी सीसी कॅमेरे कसे बसवायचे?

राज्य शासनाने शिक्षण खात्याला आदेश दिला की, सबंध राज्यातील शाळेत सीसी टीव्ही कॅमेरे बसवलेत काय

View Article

नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचाच हा परिणाम!

‘मसूदला दहशतवादी घोषित करण्यात चीनचा पुन्हा अडसर’ ही बातमी (१७ एप्रिल) वाचली.

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live