Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

लोकमानस : निकालाचे अनपेक्षित परिणाम लक्षात घ्यावेत

‘प्रकाशाची तिरीप’ हा अग्रलेख (२८ मे) वाचला. चरितार्थाकरिता नाइलाजाने देहविक्रय करावा लागणाऱ्या स्त्रियांना मिळणारी गुन्हेगाराची वागणूक थांबवणारा न्यायालयीन आदेश ही खरोखरच प्रकाशाची तिरीप आहे यात...

View Article


लोकमानस : अधिकारी प्रसिद्ध, व्यवस्था मात्र अशक्त

महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची वृत्ती प्रसिद्धीलोलुप असते. त्यातून आर्यन खानला अटक होण्यासारखे प्रकार घडतात. अशा घटनांचा अधिक ऊहापोह झाला की अशा प्रसिद्धीलोलुप अधिकाऱ्यांचे पितळ...

View Article


लोकमानस : सत्तावादात ब्राह्मणांची पीछेहाटच होणार

‘महाराष्ट्र भाजपमध्ये ब्राह्मण नेतृत्व अडगळीत’ हा वृत्तान्त (लोकसत्ता – ३१ मे) वाचला. राजकारणात ब्राह्मण कार्यकर्ता हा बहुधा अभ्यासू, अल्पसंतुष्ट, कर्तृत्ववान आणि प्रामाणिक असतो. त्याचा हा गुण...

View Article

लोकमानस :..अंदाजांवर विश्वास कधीपासून?

‘सांग सांग भोलानाथ’ हे संपादकीय (१ जून) वाचून आमच्या चीन भेटीतील एक प्रसंग आठवला. त्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सकाळी थोडा रिमझिम पाऊस झाला, बाकी दिवस निरभ्र होता, त्यामुळे आमच्या चिनी...

View Article

लोकमानस : देशाला सक्षम विरोधी पक्षाची गरज

‘विरोधी पक्षाची दशा आणि दिशा’ हा लेख (२ जून ) वाचला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आठ वर्षे पूर्ण केली. परंतु गेल्या आठ वर्षांत देशात विरोधी पक्षाची ताकद कोठेही दिसली नाही. लोकशाही...

View Article


लोकमानस : जातीनिहाय जनगणनेत प्रादेशिक पक्षांना लाभ

‘मंडलोत्तर मोजणीचे महत्त्व’ हा अग्रलेख (३ जून) वाचला. गेल्या काही वर्षांपासून सर्वाचे लक्ष आपल्या देशातील एका महत्त्वाच्या विषयावर केंद्रित झाले आहे आणि तो विषय म्हणजे ‘आम्ही किती?’ प्रत्येक जातीला...

View Article

लोकमानस : धर्म आणि राजकारणाची युती उघड झाली..

‘स्वागतार्ह साधू!’ हे उपहासात्मक आणि प्रहसनात्मक संपादकीय (४ जून) वाचले. हनुमानाचे जन्मस्थळ महाराष्ट्रातील नाशिकजवळील अंजनेरी की कर्नाटकातील कििष्कधा यावर शास्त्रार्थ सभेत खलबते झाली आणि एकाच जीवाचा...

View Article

लोकमानस : मुखपट्टी सक्ती केंद्रानेच देशभर करावी

‘आरोग्य यंत्रणा सतर्क’ ही बातमी (लोकसत्ता- ५ जून) वाचली. मुखपट्टी सक्ती आणि वापर यांविषयी अन्य देशांमध्ये झालेल्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांची कारणमीमांसा करणे आवश्यक वाटते. अमेरिका,...

View Article


लोकमानस : जागतिकीकरणात परस्परावलंबन हेच वास्तव

‘धडाडी आणि धोरण’ हे संपादकीय (६ जून) वाचले. ‘हे जगत वस्तूंचा समूह नसून घटनांचा प्रवाह आहे’ हे भगवान बुद्धांचे दार्शनिक पातळीवरील सत्य एकवेळ बाजूला ठेवू या. ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या वैज्ञानिक सिद्धांताचे...

View Article


लोकमानस : विकासाच्या अवघड गणितावरील उतारा

‘कडे कडेचे मध्ये आल्यास..’ हा अग्रलेख (७ जून) वाचला. कडे कडेच्या व्यक्ती व संघटनांचा वापर करून आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करणे, हे भाजपच्या कारभाराचे प्रमुख सूत्र झाले आहे. ‘नरो वा कुंजरो वा’ या...

View Article

लोकमानस : हेतू निर्मळ नसणे, हेच धर्माधतेचे लक्षण

‘नूपुर शर्मा यांना विहिपचा पािठबा’ ही बातमी (लोकसत्ता- ८ जून) अपेक्षित होती. दोन्ही बाजूंनी धार्मिक संघटना यात उडी घेतील आणि प्रकरण तापवत ठेवतील. वास्तविक एखाद्या देशात, एखाद्या व्यक्तीने देव,...

View Article

लोकमानस : आयात कर, जीएसटी सुसूत्रीकरणाची मात्रा

‘अर्थक्षेत्रे धर्मक्षेत्रे..’ हा अग्रलेख (९ जून) वाचला. अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या (फेड) तत्कालीन अध्यक्षांनी, बलाढय़ अमेरिकेतील १९८० च्या दशकातील चलनवाढीचा १६- १८ टक्के एवढा बेसुमार दर व्याजदर वाढीसह...

View Article

लोकमानस : सावरकरांचा सोयीस्कर वापर

‘सावरकरांच्या चिंतनाचे पाच पैलू..’ हा रवींद्र माधव साठे यांचा लेख (१० जून) वाचला. अस्पृश्यतेबाबत ‘केवळ आपद्धर्म म्हणूनच नव्हे तर धर्म म्हणून, लाभधारक म्हणूनच नव्हे तर न्याय्य म्हणून, उपकाराकरिता नव्हे...

View Article


लोकमानस : सत्ताधाऱ्यांना आरोप अस्वीकारार्हच असतात

loksatta@expressindia.com ‘काय काय नाकारणार?’ हे संपादकीय (११ जून) वाचले. पर्यावरण निर्देशांकात भारताचा क्रमांक रसातळाला गेल्याची जेवढी लाज सत्ताधाऱ्यांना वाटायला हवी तेवढीच आम्हा शहरवासीयांनाही...

View Article

लोकमानस : राज्यकर्त्यांमुळे ‘खरा इतिहास’ नेहमीच दूर..

‘खरा इतिहास लिहिण्यापासून आता कुणी रोखू शकत नाही’ (वृत्त, लोकसत्ता- ११ जून) अशी राणा भीमदेवी थाटाची गर्जना गृहमंत्री अमित शहा यांनी केली असली तरी पुनश्च नव्याने लिहिला जाणारा इतिहास कुणावरही अन्याय न...

View Article


लोकमानस : राज्यसभा निवडणुका हा निव्वळ व्यवहार

‘पाणी शिरू लागले..’ हा अग्रलेख (सोमवार, १३ जून) वाचला. काही वर्षांपूर्वी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका कधी होत आणि कोण निवडून येत असे, हे सामान्यांना फारसे माहीतही नसे. पण २०१९ पासून राज्यातील...

View Article

लोकमानस : एलआयसी..तेलही गेले, तूपही गेले..!

loksatta@expressindia.com ‘एलआयसी’ची बाजारकोसळण हे वृत्त (लोकसत्ता- १४ जून) वाचून आश्चर्य वाटले नाही. आयुर्विमा व्यवसायाचे विशिष्ट स्वरूप आणि एलआयसीचे आपल्या अर्थव्यवस्थेतील स्थान लक्षात घेता या समभाग...

View Article


लोकमानस : पुन्हा निवडणूक जुमला?

loksatta@expressindia.com आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठी घोषणा करून बेरोजगार युवकांना नोकरीचे गाजर दाखविले आहे. गेल्या दोन निवडणुकांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता...

View Article

लोकमानस : महाराष्ट्रातील तरुणांनी केवळ भोंगे लावायचे?

केंद्र सरकारने ‘अग्निपथ योजना’ जाहीर करताच २४ तासांच्या आत त्याविरोधात आंदोलने सुरू झाली. या योजनेमुळे सैन्यदलातील कायमस्वरूपी नोकऱ्या कमी होतील, ही भीती त्यामागे होती. आंदोलनांचा जोर उत्तर प्रदेशात...

View Article

लोकमानस : हे तर तेव्हाच थांबवायला हवे होते

‘नवे भागलपूर!’ हा अग्रलेख वाचला. बुलडोझर प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करत सरकारवर ताशेरे ओढले हे बरे झाले. त्या अनुषंगाने तरी न्यायाचे राज्य अद्याप शिल्लक आहे याची प्रचीती सामान्य मध्यमवर्गीय माणसास...

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>