Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

लोकमानस : ‘एमपीएससी’ने यापुढे तरी नामुष्की टाळावी

‘संयुक्त पूर्वपरीक्षेतील आठ प्रश्न ‘एमपीएससी’कडून रद्द’ ही ‘लोकसत्ता’मधील बातमी (लोकसत्ता -८ मे) वाचली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संयुक्त पूर्वपरीक्षेची दुसरी उत्तरतालिका जाहीर करताना तब्बल आठ प्रश्न...

View Article


लोकमानस : प्राचीनतेला आधुनिकतेची प्रमाणपत्रे कशाला?

loksatta@expressindia.com ‘आमची धार्मिक लोकशाही’ हा जयंत सिन्हा यांचा लेख (‘पहिली बाजू’- १० मे) वाचला. थेट  रामराज्य, महाभारतातील भीष्म, युधिष्ठिर, कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि  बुद्धांची शिकवण अशांच्या...

View Article


लोकमानस : ध्यानाच्या प्रवासासाठी शास्त्रीय संगीत

loksatta@expressindia.com ‘‘शास्त्रीय संगीत मनोरंजनासाठी नाही. हे तुम्हाला ध्यानाच्या प्रवासावर घेऊन जायचे आहे, ये तो मेहसूस करने की चीज है..’’ असे नुकतेच दिवंगत झालेले  संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा...

View Article

लोकमानस : द्वेषोक्तीकडे सोयीस्कर दुर्लक्ष

loksatta@expressindia.com ‘काळाशी द्रोह’ या अग्रलेखात (१२ मे) म्हटल्याप्रमाणे द्वेषोक्तीच्या म्हणजे ‘हेट स्पीच’च्या बंदोबस्ताकडे सरकारने लक्ष देणे, ही लोकशाहीसाठी तातडीची गरज आहे; परंतु एकीकडे...

View Article

लोकमानस : गाळसाठा सर्वेक्षणाचा मोठा फायदा

loksatta@expressindia.com ‘धरणांमधील गाळाचे आव्हान’ हे विश्लेषण (१२ मे) वाचले. यात म्हटल्याप्रमाणे मोठय़ा धरणांमधील गाळ काढून टाकणे हे अतिशय अवघड काम आहे. ते आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही व व्यावहारिक,...

View Article


लोकमानस : आरोप सिद्ध होणे जवळजवळ अशक्य

‘नकाराधिकाराचा प्रश्न’ हे संपादकीय (१४ मे) वाचले. लग्नाअंतर्गत सक्तीच्या शरीरसंबंधांना बलात्कार ठरवावे की नाही, या मुद्दय़ावर दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तीनी वेगवेगळी मते नोंदवल्याने ते...

View Article

लोकमानस : प्रत्येकाने अंथरूण पाहून पाय पसरले, तरच..

‘महागाईच्या झळा- आठ वर्षांतील उच्चांक’ ही बातमी (लोकसत्ता- १३ मे) वाचली. रशिया-युक्रेन युद्ध हे तात्कालिक कारण होऊन एप्रिलअखेर महागाईने उच्चांकी दर गाठला आहे, कारण कच्च्या खनिज तेलाच्या किमती भडकल्या...

View Article

लोकमानस : भूलथापा आता नेहमीच्याच

‘दात्याचे दारिद्रय़ ’ हा अग्रलेख (१६ मे) वाचला. जगाचा लसपुरवठादार, अन्नदाता (जगाचे धान्य कोठार) म्हणवून घेतले याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळणार, दरवर्षी...

View Article


लोकमानस : कोल्हापूरच्या मातीत फुटबॉलचेही वेड

‘गुणवत्तेचा गुणाकार!’ हा अग्रलेख (१८ मे) वाचताना, विशेषत: प्रसिद्धीचे वलय नसतानाही उत्तम कामगिरी करणाऱ्यांविषयी जाणून घेताना नकळत प्रेरणा मिळते. क्रीडा क्षेत्राचा विचार करता, काही स्थळांमध्ये स्वत:ची...

View Article


लोकमानस : प्रादेशिक पक्षांना नाकारणे हा दूरदृष्टीचा अभाव

loksatta@expressindia.com काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरानंतर सगळय़ात मोठा प्रश्न उपस्थित होतो, तो काँग्रेस आपल्यासमोरील प्रश्न का टाळत आहे? काँग्रेसमध्ये राहुल गांधींचे आणि राहुल गांधींसोबत काँग्रेसचे...

View Article

लोकमानस : सरकारी जाहिरातबाजीला भुलू नका..

‘दुभत्या गायीची हेळसांड’ हा अग्रलेख (१९ मे) वाचला. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे समभाग कमी दराने सूचिबद्ध झाले यात नवल वाटण्यासारखे काही नाही. प्रचंड सरकारी हस्तक्षेप आणि ढिसाळ कारभार या कात्रीत...

View Article

लोकमानस : निकालानंतर ‘२७९ अ’मध्ये दुरुस्तीची अपेक्षा

loksatta@expressindia.com ‘अंतारंभ?’ हा वस्तू व सेवा करविषयक निकालाच्या अनुषंगाने लिहिलेला अग्रलेख (२० मे) वाचला.  देशाच्या सर्वागीण आर्थिक विकासासाठी उदात्त हेतूने राज्यांनी आपल्या अधिकारावर...

View Article

लोकमानस : चर्चेला नकार, ही विचारांची अपरिपक्वता

loksatta@expressindia.com शरद पवार यांच्या पुणे दौऱ्यात ब्राह्मण संघटनांसोबत त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक खरे तर अगदी समयोचित आहे. कारण सध्या समाजमाध्यमांद्वारे जातीय दुहीचे विष...

View Article


लोकमानस : ‘नव-देशभक्तां’च्या हाती नवे कोलीत? 

‘केंद्र सरकारचे झेंडाबंधन..’ या बातमीतील (लोकसत्ता- २२ मे) ‘घरावर राष्ट्रध्वज फडकत ठेवून जनतेत देशभक्तीची भावना जागृत करण्याची योजना आहे’ हे विधान आक्षेपार्ह आहे. कारण या विधानाचा अर्थ असा होतो की...

View Article

लोकमानस : आता सगळे  ‘परप्रांतीय’ आपले?

‘माझा अयोध्या दौरा होऊ नये म्हणून महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली,’ हा महान शोध जाहीर करण्यासाठी सभा कशाला? मुळात तिकडून तुम्हाला कोणी आग्रहाचे निमंत्रण पाठविले होते का? विकासाच्या ब्ल्यू पिंट्रचे काय...

View Article


लोकमानस : दक्षिण आशियाई देशांनी धडा घ्यावा

loksatta@expressindia.com ‘रशियाचा व्हिएतनाम?’ हा अग्रलेख (२४ मे) वाचून, जगातील इतर अनेक शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या पारंपरिक संघर्ष, शत्रुत्व यांचा फेरविचार करावा असे वाटले. अमेरिकेचे मैलोगणती दूर...

View Article

लोकमानस : भारताने पुन्हा अलिप्त देशांचे नेतृत्व करावे

loksatta@expressindia.com   ‘‘क्वाड’च्या कुशीतले काटे!’ या अग्रलेखात (२५ मे) विचारलेला, ‘प्रत्यक्षात हे देश काय करणार?’ हा प्रश्न जागतिक राजकारणात आणि सद्य परिस्थितीत लाखमोलाचा आहे. विसाव्या शतकातील...

View Article


लोकमानस : आर्थिक विषमता चिंताजनक

loksatta@expressindia.com ‘गरिबीचे गुणोत्तर’ या अग्रलेखात (२६ मे) जागतिक अर्थिक परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणातून जगात प्रतितास वाढत जाणारी गरिबांची संख्या आणि त्याच वेळी...

View Article

लोकमानस : ‘अधिक भ्रष्ट त्यास सत्ता मिळो सदा’

loksatta@expressindia.com अधिकाऱ्यांना विश्वाचे अंगण आंदण दिल्यावर त्यांच्या श्वानास विधी उरकण्यासाठी क्रीडांगण लागते यात त्यांचा तरी काय दोष? उलट देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना आपले चारही खांब किती...

View Article

लोकमानस : बिचाऱ्या ‘शिक्षेच्या जिल्ह्य़ां’वर अन्याय

loksatta@expressindia.com कुत्रा आणि कृतिशून्य! (२७ मे) हा अग्रलेख वाचला. नोकरशहाच्या निर्ढावलेपणाची लक्तरे चव्हाटय़ावर आणून त्या पोलादी चौकटीच्या तथाकथित ‘कृतीप्रवणते’बद्दल कुणीतरी रोखठोकपणे लिहिणे...

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>