Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

गोमांसबंदीसाठी ठाकरेंचा न्याय निराळा

मी एक सामान्य विद्यार्थी आहे; पण पाच दिवसांच्या मांसबंदीसंदर्भात ठाकरे बंधूंची जी काही वक्तव्ये ‘लोकसत्ता’सह सर्वच वृत्तपत्रांनी छापली आहेत, ती पाहून हेच वाटले की, लोकशाही आता जागी झाली यांची! ‘तुमचा...

View Article


दुसऱ्याला कमी लेखून स्वत: मोठे होता येत नाही

‘इंदिरा व राजीव गांधी यांची टपाल तिकिटे हद्दपार!’ ही बातमी (१५ सप्टें.) वाचली आणि खरेच मोदी सरकार इंदिरा काँग्रेस संपवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे असे जनतेला वाटायला लागले. आपला काँग्रेसवर राजकीय...

View Article


दूरशिक्षणात नैतिक मूल्यांचे अध:पतन

मुक्त विद्यापीठाची मूळ संकल्पना आशियाचीच आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था ताठर असल्याने विद्यार्थ्यांना मुक्तपणे शिकण्याची संधी मिळत नाही. या भावनेतून आज मुक्त शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले. आता ज्ञानकक्षा...

View Article

वैज्ञानिक दृष्टिकोन विरुद्ध सामाजिक वातावरण..

‘शिक्षणातील दहा गाभा तत्त्वांपकी वैज्ञानिक दृष्टिकोन हे पहिले तत्त्व आहे. याचा अभाव आपल्या शिक्षणात दिसून येतो’ असे निरीक्षण ‘कसा रुजावा वैज्ञानिक दृष्टिकोन?’ या पत्रात (लोकमानस १५ सप्टें.) आहे,...

View Article

उदंड जाहले घोटाळे..!

मुंबईतील नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचाराची बातमी (१९ सप्टें.) वाचली. त्याबद्दल घोटाळेबहाद्दरांचे अभिनंदन! कारण, आता इथल्या जनतेने या कोटय़वधी रुपयांच्या उधळपट्टीचे मोजमाप करणे केव्हाच सोडून दिले आहे....

View Article


पथ्ये पाळलीत, तर धर्मनिरपेक्षतेचे लाभ!

नव्या नेपाळी घटनेच्या बातमीत ‘नेपाळ धर्मनिरपेक्ष’ हा तपशील (लोकसत्ता, २१ सप्टेंबर) वाचून आनंद झाला. ‘जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदुराष्ट्र’ असतानासुद्धा धर्मनिरपेक्षतेचे बीज पेरणाऱ्या प्रयत्नाचे स्वागत...

View Article

धोरण घटनेतच असताना व्यर्थ वाद

अखेर गुजरातमधील हार्दकि पटेलप्रणीत आरक्षण आंदोलन व राष्ट्रीय स्वयंसेयक संघ यांचा संबंध आता उघड होतो आहे. पटेल आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होत असतानाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत...

View Article

धार्मिक भावना हवी की कर्तव्यभावना?

उच्च न्यायालयाने त्र्यंबकेश्वर येथील शाही स्नानच नव्हे, तर सिंहस्थ कुंभमेळा संपेपर्यंत आणि त्याहीनंतर पुढील पावसाळ्यापर्यंत कुठल्याही सोहळ्यासाठी धरण व तलावातून पाणी सोडले जाणार नाही याची हमी देण्याचे...

View Article


हत्येचे ‘तात्त्विक’ समर्थन उद्वेगजनक

अत्यंत जाचक अशी जातिव्यवस्था आणि इतर अनिष्ट रूढी यांस कंटाळून बाबासाहेब आंबेडकरांनी िहदू धर्माचा त्याग केला त्याला ६० वष्रे झाली. या एवढय़ा मोठय़ा घटनेनंतर िहदू समाजातील बुजुर्ग मंडळी खडबडून जागी व्हायला...

View Article


‘विकृत गोंगाट’ कुणाच्या भल्यासाठी?

२८ सप्टेंबर हा कर्णबधिर दिन म्हणून साजरा केला जातो. मी स्वत: ९५% कर्णबधिर आहे. परंतु कर्णयंत्र, स्पीचथेरपी व सर्वात महत्त्वाचे माझ्या आई-बाबांचे कष्ट यामुळे मी बराच चांगला बोलू शकतो. पण आमच्याशी...

View Article

आक्षेप कायम आहेत, त्यामुळे अनुल्लेख खटकणारा नाही

सर्वप्रथम लोकसत्ताच्या संपादकांचे आभार की, त्यांनी शरद जोशींच्या वैचारिक मांडणीची चिकित्सा करणाऱ्या माझ्या (लोकमानस, १५ सप्टें) पत्रावरील उत्तर (१६ सप्टें.) प्रसिद्ध केले. मूळ मुद्दा ‘योगेंद्र यादवांनी...

View Article

व्यवस्थेचा तोलनिबदू

‘भिकारतेची कारणे’ हा अग्रलेख (२५ सप्टेंबर) वाचला. ‘सब कुछ चलता है’ ही आपल्याकडे गल्ली ते दिल्ली दिसणारी परिस्थिती आणि अमेरिकेसारख्या देशातील कायद्याची कडक अंमलबजावणी यातील फरक पाहिला तर मान शरमेने खाली...

View Article

मोदींनी जुन्याच प्रश्नांवर वेगवान हालचाली कराव्यात..

‘उद्या आणि परवाही..’ हा अग्रलेख (२९ सप्टें.) वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत विदेश दौरे करून स्वत:चे मार्केटिंग करीत तेथील उद्योगपतींना भारतात येण्याचे आवाहन करीत आहेत. तिकडे विदेशातील उद्योगपतींना...

View Article


इतिहासासंबंधी प्रगल्भतेचं वावडं

‘इतिहासाची साक्ष जाणावी’ या लेखातील (३० सप्टें.) मते महत्त्वपूर्ण आहेत. आपल्या समाजात इतिहासाकडे तटस्थपणे व चिकित्सपणे न पाहता त्याला राजकीय स्वार्थासाठी वाटेल तसा रंग देण्याची अघोरी पद्धत रूढ झाली...

View Article

माहितीचा अधिकार: चांगला पण वेशीला टांगला!

माहितीचा अधिकार कायद्याला आता सुमारे दहा वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. या कायद्याच्या बाबतीत  दहा वर्षांचा आढावा घेतला, तर पाहिजे त्या प्रमाणात त्याची जनजागृती व अंमलबजावणी व्यवस्थितपणे होताना दिसत...

View Article


अर्थनिरक्षरतेमुळेच हे घडते

‘कोणासाठी सांताक्लॉज’ हे पत्र (लोकमानस, २ ऑक्टो.), रडगाणे गाण्याची आपणास जी सवय लागली आहे त्याचे द्योतक आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण हे कुणा एका घटकाला नजरेसमोर ठेवून ठरवले जात नाही, तर एकूण आíथक...

View Article

भ्रष्ट बॅँक संचालकांबाबतही फेडरेशनने कडक भूमिका घ्यावी

विद्याधर अनास्कर यांचा ‘नागरी बँकिंग क्षेत्र बुडवायचे आहे?’ हा लेख (रविवार विशेष, ४ ऑक्टो.) वाचला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मनमानी कारभारामुळे आजपर्यंत किती नागरी बँका देशोधडीला लागल्या आहेत त्याला गणती...

View Article


उदार मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

येऊ  घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी सामान्यांच्या खिशाला कात्री लावून ‘दुष्काळकर’ गोळा करणाऱ्या फडणवीस सरकारचे अभिनंदन! होय, अभिनंदन(च), निषेध नव्हे. (अग्रलेख, ५ ऑक्टोबर) कल्याण-डोंबिवली...

View Article

स्पर्धेचा पाया शिक्षण व कला-कौशल्यच

‘आभियांत्रिकीची व्यथा’ अग्रलेख वाचला. केवळ अभियांत्रिकीचेच शिक्षण नव्हे तर एकूणच सार्वत्रिक शिक्षणव्यवस्थेची अभियांत्रिकी (इंजिनीअिरग) करण्यात आपण सपाटून मार खाल्ला आहे, हे मान्य करूनच पुढील काटेकोर...

View Article

हे आश्वासन दिवास्वप्नच?

‘जीएसटी पुढील वर्षी लागू होईल!’ ही बातमी (७ ऑक्टो.) वाचली. हे म्हणजे घरी पाहुणे आले असताना पालक ओरडणार नाहीत म्हणून मुलांनी आपले इतर दिवशी पुरे न होणारे हट्ट त्या वेळी पुरे करून घेण्यासारखे नाही का?...

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>