Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

मानवी मेंदूतील ही सरस्वती विस्मयकारक

मानवी मनाला सतत उद्युक्त करणारे कुतूहल, औत्सुक्य, जिज्ञासा हा एक प्रकारचा मानसिक ‘कंड’ आहे.

View Article


आणीबाणी अघोषित, अधिकार असुरक्षित

आधार कार्ड जारी करणाऱ्या प्राधिकरणाला कोणताही वैधानिक दर्जा नाही.

View Article


‘ब्रेन वॉश’पेक्षा, आधी स्वतला सुधारा!

भारतीय जनमानस कोणत्याही परिस्थितीत आपले वैयक्तिक स्वातंत्र्य हिसकावू देईल, असे मला वाटत नाही.

View Article

खरे व काल्पनिक यात संभ्रम होण्याची शक्यता

मधुर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा उफाळून आला आहे.

View Article

गायीच्या मूत्राने अपाय होणार नाही, याची खात्री काय?

पंचगव्याच्या मानवी आजारावरील उपयुक्तता गेली वीस वर्षे ‘गोबेल्स’ प्रचारकी थाटात सांगितली जात आहे.

View Article


भारतीय तंत्र-सत्ताधाऱ्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव

राष्ट्रीय गणित केंद्राच्या निधीतील कपात हे विज्ञानाविषयी सरकारला किती तळमळ आहे हे दिसून येतेच. 

View Article

प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना धडा शिकवा

पाण्याच्या बाटलीच्या किमतीत होणारी आर्थिक लूटमार बंद होण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी कडक पावले उचलणे गरजेचे आहे.

View Article

.. मग, अब्राहम लिंकनही लहान?

विधिमंडळात इंदिरा गांधी की शरद पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव प्रथम आणायचा यावरून जो वाद झाला

View Article


.. मग, अब्राहम लिंकनही लहान?

विधिमंडळात इंदिरा गांधी की शरद पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव प्रथम आणायचा यावरून जो वाद झाला

View Article


अशी कशी आपली लोकशाही?

‘अज्ञातवासातील राजे’ हा लेख (सह्याद्रीचे वारे, २५ जुलै) वाचला.

View Article

‘ते’ दोन निर्णय पदाची शान घालविणारेच!            

‘स्वागताचा निरोप’ या अग्रलेखात (२६ जुल) मावळते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कारकीर्दीचा आढावा घेताना

View Article

सामाजिक बहिष्कार थांबेल असा!

या कायद्याच्या कलम २(१)(ख)मध्ये जातपंचायतीच्या संदर्भात ‘समाज’ या शब्दाची व्याख्यादेखील करण्यात आलेली आहे.

View Article

शेतकऱ्यांपुढे पीक विम्याचा प्रश्न आजही तसाच

गेल्या वर्षीच्या विम्याचे काय झाले हे बघण्यासाठी व नवीन विम्याचा हप्ता भरण्यासाठी गेले होते.

View Article


.. हे आपल्या रक्तातच मुरलेले!

आचरणास अत्यंत कठीण किंवा असंभवनीय अशा अनेक आदर्शाचे गाठोडे आपल्या पाठीवर आहे

View Article

हाही उतावीळपणाच नाही ना ठरणार?

‘आता गणितासाठीही प्रात्यक्षिक परीक्षा’ ही बातमी (लोकसत्ता, ३१ जुलै) वाचली.

View Article


‘विज्ञानाची बौद्धिक भूमिका’ लक्षात येईल?

‘शहाणपणाचे नव्हे, अशोभनीयच!’ हा अन्वयार्थ (१ ऑगस्ट) वाचला.

View Article

जखम पायाला आणि औषध डोक्याला!

मराठी शाळांबाबत तर आपले शिक्षणमंत्रीच मराठी शाळा कशा बंद होतील आणि इंग्रजी शाळांना झटपट परवानगी असे अघोरी नियम बनवताना दिसतात.

View Article


कुलपतींनी मुंबई विद्यापीठावर त्वरित प्रशासक नेमावा

मान खाली घालून राहिल्यास मंत्री ‘भ्रष्ट’ नाहीत?

View Article

‘ब्रेन-ड्रेन’ आणि सुमारांची सद्दी

‘एक अरविंद  राहिले..’ हे संपादकीय (३ ऑगस्ट) वाचले.

View Article

संवेदनेचे आक्रंदन

प्रशासनाबरोबर नागरिकही तेवढेच जबाबदार

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>