.. तरी वळ जनतेच्या अंगावर उठत आहेत!
गेल्या साडेचार वर्षांत मोदी यांनी १०६ योजना घोषित केल्या. एकही पूर्णत्वाला गेली नाही.
View Articleचूक मान्य करून ती सुधारणे स्वागतार्हच
‘असा मी असा मी..!’ हे संपादकीय (७ सप्टें.) वाचनीय आहे.
View Articleहुरियतसह सर्व घटकांशी सरकारने चर्चा करावी
‘भारतासाठी ‘हुरियत’ उत्तम व्यासपीठ!’ आणि ‘चर्चेची सुरुवात ‘हुरियत’पासून करा!’
View Articleरशिया की अमेरिका? – निवड हवीच
काश्मीर मुद्दय़ावर अनेक वेळा नकाराधिकार (व्हेटो) वापरून भारताला सहकार्य केले आहे
View Articleअटल काय, याची जाणीव आहे का?
तो कशाच्या आधारावर ठोकला हे कुणास ठाऊक; पण एक मुद्दा सर्वाच्या नजरेतून सुटलेला दिसतो.
View Articleसत्ता मिळविण्यासाठी भाजप कोणताही रंग बदलू शकतो!
राम मंदिराच्या आंदोलनाने १९९६ साली प्रथम भाजपाला केंद्रात सत्ता मिळाली.
View Articleज्यांना कोतवाल मानले तेच गुन्हेगार निघाले
‘संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे’ म्हणून दररोज आम्ही आर्जवे करीत आहोत
View Articleबँक कर्जाचा भार सामान्यांच्याच माथी मारणार
‘काळझोप आणि धोक्याचे इशारे’ हा लेख (विज्ञानभान, १५ सप्टें.) चिंतनीय आहे.
View Articleइराणविषयक ‘नवी’ भूमिका स्वदेशाला मारक
इराणसोबत आपल्या संबंधातील एक ऐतिहासिक ठरणारा पलू म्हणजे उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर!
View Articleनिवडणुकांआधी तरी उपाय करा..
‘वित्ताविना सत्ता’ (संदर्भ : अग्रलेख, १८ सप्टें.) टिकवणे तसे अवघडच. पसा बोलतो.
View Article‘समावेशकता’ आहेच; मग ‘हिंदू राष्ट्र’ कशाला?
‘भविष्यातील भारत’ या विषयावरील तीन दिवसांच्या व्याख्यानमालेतील १८ सप्टेंबर रोजी केलेल्या भाषणात डॉ. मोहन भागवत म्हणतात
View Articleवित्त आयोगाने दबावाखाली काम करणे गैर
‘चार दिवसांत राज्याची अर्थकिमया’ हे वृत्त (२० सप्टें.) वाचले.
View Articleसंघबदलाचे संकेत; इतरांचे काय?
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुस्लीम लीगने ते आधीच्या मुस्लीम लीगपेक्षा वेगळे आहेत असे सांगणे सुरू केले.
View Articleराष्ट्राची सफाई आणि राष्ट्रभक्ती!
‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी ‘स्वच्छता ही सेवा आंदोलना’चा आहे,
View Articleपोरक्या कुटुंबांवर मलमपट्टी होईल; पण..
श्री गणरायाचा विसर्जन सोहळा महाराष्ट्रभरात पार पडला; पण ‘निर्विघ्नपणे पार पडला’ असे म्हणता येत नाही..
View Article..यातून काय साध्य होणार?
‘कायमची वाट’ हा अग्रलेख (२६ सप्टेंबर) सर्वच राजकीय पक्षांची मानसिकता उघड करणारा वाटला.
View Articleराफेल विमानांची खरेदी किंमत जाहीर करावी
राफेल विमान खरेदी प्रकरणावरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू झाले आहे.
View Articleपुरुषी अहंकारापेक्षा चर्चा कर्मठपणाची हवी
‘विटाळ संपला!’ (२९ सप्टें.) या संपादकीयातील मतांशी कुठलाही विवेकनिष्ठ वाचक सहमत होईल.
View Article..असा गांधीजींचा महिमा!
स्पृश्यता निवारण आणि सहिष्णुता ही गांधीजींची पंचसूत्रे होती आणि हीच त्यांची जीवनपद्धती देखील होती.
View Article