Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

‘सैनिक के नाम पे दे दे ..’ ?

निवडणूक आयोग आहे की नाही असा प्रश्न पडावा असे वातावरण पंतप्रधान आणि भाजप नेते यांनी निर्माण केले आहे,

View Article


नक्षलींची आर्थिक नाकेबंदी करणे महत्त्वाचे

देशातील नक्षलसमस्येने प्रभावित क्षेत्राचे भौगोलिक स्थान पाहता यातली दुसरी शक्यता आणखी गडद होते

View Article


ब्रिटिशांचा मानभावीपणा

वास्तविक देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शेकडो देशभक्तांना देशद्रोही ठरवून फासावर लटकवले गेले.

View Article

मित्रासाठी ‘देशप्रेमत्याग’ करणारे मोदी

‘अनिल अंबानी यांना फ्रेंच कंपनीकडून मिळालेल्या करमाफी’ची बातमी (१४ एप्रिल) वाचली.

View Article

आपल्याच चांगल्या योजनेमध्ये खो?

अधिकारांच्या केंद्रीकरणाची उदाहरणे शासनाच्या प्रत्येकच विभागात सहज पाहता येतील.

View Article


इम्रान-कोडय़ाची किल्ली माजी ‘रॉ’ प्रमुखांकडे

दुलत म्हणतात, ‘१९७१ च्या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधही संपुष्टात आले होते

View Article

निवडणूक आयोगाच्या कणखरपणाची कसोटी

लोकशाहीची धुरा सांभाळण्याचे महत्त्वाचे काम आयोगाचे आहे,

View Article

जलसाक्षरता हवीच!

राज्यकत्रे बदलले, नवे सरकार आले, पण अजूनही पाणी समस्या आहेच. 

View Article


लोकचळवळीत सरकारनेही पुढाकार घ्यावा

जलयुक्त शिवार योजना ही पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे.

View Article


सरन्यायाधीशांवरील आरोप दुर्दैवी

‘न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला धोका’ ही बातमी (२१ एप्रिल) वाचली.

View Article

शापांचा सुळसुळाट

विज्ञाननिष्ठ समजल्या जाणाऱ्या पंतप्रधानांच्या पक्षातील काही नेत्यांचा नेमका मानस हळूहळू अधोरेखित होऊ लागला आहे.

View Article

हे ‘झटपट बदनामी अस्त्र’ तर नव्हे?

भारतीय न्यायव्यवस्थेची शान राखण्यासाठी सरन्यायाधीशांनी ताबडतोब रजेवर जाऊन चौकशीला सामोरे जाण्याचे धर्य दाखवावे.

View Article

‘एम्स’ बांधण्यापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रे सुधारा

एम्स बांधण्यापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर तज्ज्ञ डॉक्टर्सची संख्या वाढवली,

View Article


जातीमुळेच खासदार बनलेल्यांकडून व्यवस्थेत बदल कसा होणार?

काँग्रेसनेही ‘दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना’ मासिक ६,००० रुपये देण्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

View Article

दैवतीकरण लोकशाहीला मारकच

‘‘देव’ पाण्यात..’ हा अग्रलेख (२६ एप्रिल) वाचला.

View Article


महिलेचा पूर्वेतिहास काहीही असला तरी लैंगिक छळ समर्थनीय नाही!

‘नो युअर ऑनर’ हा राजेश्वरी देशपांडे यांचा लेख (रविवार विशेष, २८ एप्रिल) वाचला.

View Article

‘मतदार राजा’सुद्धा उत्सवातच मग्न!

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत असताना कोणताही राजकीय पक्ष दुष्काळासारख्या गंभीर समस्यांवर बोलताना दिसला नाही

View Article


विरोधकांच्या साथीने प्रामाणिक पावले उचला..

लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारी सरकारी यंत्रणा फोल ठरलेली दिसते ते केवळ आचारसंहिते मुळे असे नाही.

View Article

.. तरी महाराष्ट्र दिन साजरा करण्यास काही अर्थ

६०च्या दशकात ‘मराठी अस्मितेचे रक्षण आणि संवर्धन’च्या नावाखाली ‘राडा संस्कृती’ची झालेली निर्मिती.

View Article

उत्सवात कधी गांभीर्य असते का?

निवडणूक आयोग त्या बाबतीत गंभीर नाही. त्यामुळेसुद्धा टक्केवारीवर परिणाम होतो.

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>