साधेपणाचा आदर्श घेणे, ही खरी आदरांजली
गोव्याचे मुख्यमंत्री तसेच देशाचे संरक्षणमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहर उमटविली.
View Articleलोकपाल : गांभीर्य आंदोलकांना तरी होते?
निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसला एवढीही सदस्यसंख्या मिळाली नाही की लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळेल.
View Article..मग सार्वजनिक उद्योगांबद्दल अनास्था का?
‘एअर इंडियाला नफ्यात आणायची सुवर्णसंधी’ असा विचार सरकार का करताना दिसत नाही?
View Articleदुष्काळाकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने पाहावे..
धरणांची कामे वर्षांनुवर्षे प्रलंबित राहतात, हे अन्यायकारक आहे.
View Articleपश्चातबुद्धी नको, सावधगिरी हवी
‘लोकसत्ता रविवार विशेष’मधील ‘‘सावित्री’पासून बोध नाही, हाच ‘हिमालय’चा धडा!’
View Article‘न खाऊंगा..’ हा चुनावी जुमलाच?
देशभक्ती व राष्ट्रवादाच्या उन्मादात तसेच सर्वच माध्यमांना एक प्रकारे वेठीस धरल्यामुळे यावर माध्यमांतूनही विशेष चर्चा होत नाही.
View Articleसनदी लेखापाल संस्थेने ठोस पुरावे द्यावेत
‘सांख्यिकी सत्य’ या संपादकीयात (२६ मार्च) फारच मिळमिळीत शब्दांत सनदी लेखापालांच्या कुटिरोद्योगांचा समाचार घेतला आहे असे दिसते.
View Articleसरकारी नोकरी देणे अधिक महत्त्वाचे
राहुल गांधीजींनी नुकतीच घोषित केल्याप्रमाणे ७२ रुपये हजार प्रति वर्ष दारिद्रय़रेषेखालील कुटुंबास मिळणार आहेत, त्यासाठी त्यांनी सांगितलेली लाभार्थी- संख्या देशाच्या लोकसंख्येच्या २० टक्के आहे. परंतु जर...
View Articleरघुराम राजन यांना अर्थमंत्रिपद द्यावे
देशहितासाठी रघुराम राजन याना अर्थमंत्री केल्यास ते देशाचा आर्थिक स्तर नक्कीच उंचावू शकतात
View Article‘मुख्य प्रवाह’ नव्हे, सोयीचा पर्याय
‘भाजप हाच आता मुख्य प्रवाह’ हा माधव भांडारी यांचा लेख वाचला.
View Article‘आर्थिक दुर्बलां’ची कसून शहानिशा व्हावी
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाची राज्यस्तरीय यादी जाहीर झाली.
View Articleराज्य तुमचे आहे की गुंडांचे?
सांगण्यासारखे बरेच आहे, पण ते ऐकायचे नाही असे ठरल्यावर कातडी वाचवण्याखेरीज सामान्यांकडे काय उपाय राहतो?
View Articleहा उद्दामपणा धोकादायक
पाकिस्तान, बांगलादेश आणि अन्य देशांमध्ये सन्याच्या राजकीय हस्तक्षेपाने लोकशाही विकलांग झाल्याचे आपण पाहिले आहे.
View Articleविचारवंतांची हत्या करणारे हिंदू अतिरेकी नाहीत?
वर्धा येथे महात्मा गांधी यांचे वास्तव्य असायचे. महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेने केली.
View Articleहत्या करून पळून जातो तो हिंदू नसतो
राणीच्या राजवटीविरोधात नेटिव्हांना ठेचता यावे हे त्याच्या निर्मितीमागील उद्दिष्ट.
View Articleकुठे गेली प्लास्टिकबंदी?
दंडाची रक्कम भरावी लागू नये म्हणून काही काळ पिशव्यांचा वापर थांबवला होता.
View Articleआरोग्य सेवेकडे शासनाचे कायम दुर्लक्षच
‘पुन्हा एकदा आरोग्य सेवेचे स्वप्नरंजन’ हा लेख (रविवार विशेष, ७ एप्रिल) वाचला.
View Articleअतिरेकी काँग्रेसविरोधाचे भांडवल कुठवर पुरेल?
‘मी व माझा पक्ष तेवढा देशभक्त व बाकीचे सगळे देशद्रोही!’ या प्रचाराचा अतिरेक होतो आहे.
View Articleशेतकऱ्यांना पाणी आणि पिकाला योग्य भाव हवा
‘सर्वसावध संकल्प’ हे संपादकीय वाचले. शेतीविरोधी धोरणांमुळे भाजपने शेतकरीवर्गाला नाराज केले.
View Article