चीनबद्दल स्थायी धोरणाची गरज..
बंद केलेली बरीच अॅप्स निराळ्या नावाने आजही लोक वापरताना दिसत आहेत.
View Articleसहन होत नाही अन् सांगताही येत नाही!
हाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी कोणत्या तरी पक्षाची साथ हवीच, हे वास्तव चंद्रकांत पाटील मान्य करत आहेत
View Articleनिकालानंतरची वस्तुस्थिती समजून घ्यावी..
प्रचंड सूज असलेले गुण मिळवूनसुद्धा विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठीची निश्चित हमी नाहीये.
View Articleनव्या धोरणदिशेने शिक्षकांनाही घडवणे आवश्यक
ज्याच्या टेकूवर हा सारा डोलारा उभा करायचाय, त्या शिक्षकांना या नव्या धोरणासाठी त्याप्रकारे घडवणे फार गरजेचे आहे.
View Articleवैचारिक धरसोड वृत्ती पाहता असे होणे स्वाभाविकच!
६ डिसेंबर १९९२ चा दिवस माझ्या राजकीय कारकीर्दीतला काळाकुट्ट, सर्वात दु:खी दिवस
View Articleपरीक्षेसंदर्भात या प्रश्नांची उत्तरे मिळावीत..
आजच्या तारखेपर्यंत तरी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही.
View Articleकाँग्रेसकडे ‘वैचारिक कल्पकता’ नाही म्हणूनच..
भाजपला सत्ताखुर्ची मिळवून देण्यामध्ये हिंदुत्ववादाचा सिंहाचा वाटा होता, हे कोणीही नाकारू शकत नाही.
View Articleपुरोगामी, निधर्मीवादी भूमिका ही सांविधानिकच!
आधुनिक प्रचारतंत्राचा विधिनिषेधशून्य वापर हे फार मोठे साधन हाताशी असल्यावर बाकी इतर गोष्टी सहजपणे साध्य करण्यात आल्या.
View Articleएमपीएससीच्या विश्वासार्हतेला तडा नको!
डिजिटल परीक्षा पद्धतीत सायबर गुन्हेगार किंवा खासगी संस्था आपले उखळ पांढरे करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
View Articleविपरीत परिणामांतून आयुर्वेद बदनाम होईल!
आयुर्वेदानुसार शरीरातील सप्तधातूंची निर्मिती टप्प्याटप्प्याने होते
View Articleसृष्टीच्या सौद्याकडे डोळेझाक नको!
निव्वळ ‘मला राजकारणात पडायचे नाही’ अशी भाबडी भूमिका घेऊन डोळेझाक केली जाते.
View Articleही हुकूमशाही जगासाठी घातक..
डोनाल्ड ट्रम्पसारख्या व्यक्तीला अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे अमेरिकेचे नागरिक निवडून देतात यावर विश्वास बसत नाही.
View Articleअशा पालकांचे शुल्क शासनाने भरावे..
करोनासारख्या कठीण काळातही शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादे लावले जात आहेत, मुलांना शाळांतून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
View Articleकाँग्रेसमध्ये समांतर शक्तीसंघटनेची उणीव
भाजपच्या ज्वलंत विचारसरणीचा स्वीकार करणाऱ्यांना सहसा पुढे पक्ष बदलणे अवघड जाते
View Articleखासगीकरणाचे सामाजिक परिणाम घातक
बँका देशातील बचतीचे भांडवलात रूपांतर करण्यात मोठी भूमिका बजावतात.
View Articleस्थलांतरित, गोरेतरांनासुद्धा महत्त्वाचे स्थान
अमेरिकेतील ‘अभिमानी’ भारतीय आणि आपल्या येथील आंदोलकांनासुद्धा कमला हॅरिस यांची ही उमेदवारीसाठीची निवड नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल.
View Articleअवमान नक्की कशा कशाने होतो?
प्रशांत भूषण यांच्यावरील अवमान खटल्याची चर्चा व त्यांना सुनावली जाणारी शिक्षा याबद्दल भीतीयुक्त उत्सुकता आहे.
View Articleनोटा छापल्या, तरी यंदाचे आर्थिक वर्ष कठीणच
‘जीएसटी’पासून काही लाख कोटींचे उत्पन्न कमी होणार, कारण उत्पादन कमी त्यामुळे करही कमी गोळा होणार अशी स्थिती झाली आहे.
View Articleकायदेशीर लढा देण्याची हिंमत कोण दाखवेल?
राजकीय पक्षाला फेसबुकचा फायदा स्वप्रचारासाठी झाला, तो पक्ष सोडून भारतात इतर हजारो पक्ष आहेत
View Articleप्रश्न विचारणारा आवाज काचेपलीकडे पोहोचत नाही
माझा खटला चालविणारा न्यायाधीश कोण आहे?’ असा पूर्ण परिचय घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असायला हवा.
View Article