क्लासवाल्यांना धक्का न लावता ‘मूल्यमापन’?!
आमच्या राजकीय पक्षांकरिता शिक्षणाचा प्राधान्यक्रम सगळ्यात शेवटचा आहे.
View Articleपोलीस ठाण्यात मानवी हक्क जपणार कसे?
जे सामान्यजनांना दिसते ते आपल्या देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी कथन केले;
View Articleरेल्वे राज्यमंत्र्यांची नक्की भूमिका काय?
दानवेंच्या या परस्परविरोधी विधानांमुळे त्यांची नक्की भूमिका काय, असा प्रश्न पडतो.
View Articleलोकमानस : केवळ पालन नव्हे, धोरणे तपासली पाहिजेत!
स्वयंघोषित अशा बुद्धिमान मनुष्य प्राण्याचा विनाश लवकरच अटळ आहे.
View Articleलोकमानस : अजूनही वेळ गेलेली नाही… प्रवेश परीक्षा घ्याच!
सध्या शिक्षण क्षेत्राचा जो प्रचंड खेळखंडोबा चालविला आहे त्यास जबाबदार समाजातील प्रत्येक घटक आहे.
View Articleलोकमानस : राज्याच्याच कृती-दलाचा सल्ला मानावा!
अ मॅन विथ टू वॉचेस इज नेव्हर शुअर ’... असाच काहीसा प्रकार डॉक्टरांच्या बाबतीत होतो.
View Articleभयस्मृती पाहायच्या की आजची स्थिती?
फाळणीने हिंदू-मुस्लीम दरी वाढवली. त्यात भर म्हणून आता ‘मी’ आणि ‘ते’ असे नवीन ध्रुवीकरण वाढत आहे.
View Articleभयाच्याच धगीवर सत्तेची पोळी
आज परिस्थिती अशी आहे की तोंडाने चिनी मालावर बहिष्काराची भाषा बोलायची आणि बगलेतून चीनकडून होणारी आयात वाढती ठेवायची
View Articleलोकमानस : तालिबान्यांशी चर्चा करणे निरर्थकच!
अमेरिकेच्या सैन्यापुढे दबून राहिलेल्या तालिबानी संघटनेने आता पूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे.
View Articleलोकमानस : ही तर अमेरिकेची सगळ्यात मोठी सैद्धांतिक हार
अमेरिकन सैन्याने पाठ वळवल्याबरोबर तालिबान्यांनी सारा देश हां हां म्हणता व्यापून टाकला
View Articleलोकमानस : करोनामुळे नाही, तर कृतिशून्यतेमुळे नुकसान
आपल्या देशाची गणना अजूनही विकसनशील देशात होते. आपले आर्थिक मानांकन बांगलादेशापेक्षाही खाली गेलेले आहे
View Articleलोकमानस : ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ – वाचावे!
दोन्ही घटनांमध्ये कार्यकर्त्यांची बौद्धिक दिवाळखोरी व व्यक्तिपूजेचे स्तोम माजवलेले दिसून येते.
View Articleत्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे..
तालिबानी राजवट येताच काबूलच्या शाळा-कॉलेजांमध्ये मुला-मुलींनी एका वर्गात एकत्र न बसण्याचा फतवा निघाला.
View Articleबैलगाडा शर्यती : बंदीपेक्षा नियमन हवे
ग्रामीण भागात अवघ्या ४०-५० वर्षांपूर्वीपर्यंत बैलगाडी हेच एकमेव वाहन होते पण आज तशी परिस्थिती नाही.
View Articleलोकांना फक्त धोक्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य!
केंद्र सरकारच्या कृपेने लसीकरण धिम्या गतीने होत असल्याने अजून कित्येक महिने कोविडची लागण होतच राहणार आहे
View Articleशिवसेनेला संपवण्याची उताविळी भोवली
२०१४ मध्ये तिकडे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. तर महाराष्ट्रात भाजप शिवसेना सरकार आले.
View Articleहा तर आमिष दाखवण्याचा प्रकार..
कोणत्याही विशिष्ट सामाजिक गटासाठी यातून खर्च करणे अपेक्षित नाही. कारण शेवटी हा जनतेच्या कराचा पैसा आहे.
View Articleलोकमानस : याबाबतचा इतिहास बघितलात का?
शेलारांनी शरद पवारांचा दाखला देत म्हटले आहे की त्यांना पण एका व्यक्तीने कानशिलात मारण्याची भाषा केली होती.
View Articleकिती काळ बघत बसावे फुगे घोषणांचे..
आदिवासी शेतकऱ्यांची पिके अगदी नाममात्र भावात सरकारकडून खरेदी केली जातात.
View Article‘स्टार्टअप’ कुठे हवे आणि कुठे नकोत?
चीनने या संदर्भात ठोस आणि निर्णायक भूमिका घेऊन शिक्षण क्षेत्रातील स्टार्टअप उद्योगांना तडाखा दिला आहे.
View Article