श्रद्धासुद्धा पिकते तिथे विकत नाही!
शनीच्या चौथऱ्यावर महिलेच्या प्रवेशाची घटना हा ट्रस्टींमधील शह-प्रतिशहाचा भाग होता. पुरोगाम्यांना त्यातही क्रांतिकारकत्व दिसले. त्यावर बरेच चर्वतिचर्वण झाले. अखेर अनीता शेट्टी नामक महिलाच आता ट्रस्टच्या...
View Articleसर्वोच्च स्थान दिल्याची खंत
‘एकेरीवर आलो ही चूकच’ ही बातमी (१३ जाने.) वाचली. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला म्हणून अखेर दिलगिरी व्यक्त केली. आशा आहे की आता या प्रकरणावर पडदा पडेल. पण एकूण सगळे...
View Articleचर्चेत नसणे, हे मोदींचे अपयश कसे?
‘पठाणकोटचे वास्तव’ या अग्रलेखाने (१२ जाने.) एकाच मुद्दय़ावर भर दिलेला आहे. तो म्हणजे ‘अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेने भारताला चच्रेतून खडय़ासारखे बाजूला केले व त्यामुळे जरी अमेरिकेने...
View Articleगरीब व मध्यमवर्गीयांच्या क्रयशक्तीवरच गदा
‘बिनलाभाचे घबाड’ हा लेख (१२ जाने.) व ‘राम कारे म्हणाना..!’ हा अग्रलेख (१५ जाने.) वाचला. कच्च्या तेलाच्या किमती मागील दहा वर्षांच्या तळाला जाऊन पोहोचल्या, मात्र त्याचा लाभ सध्या तरी सर्वसामान्य...
View Articleसाहित्य संमेलनांची चुकलेली वाट..
‘उरुसाची उपयुक्तता’ हा अग्रलेख (१६ जाने.) वाचला. आपल्या शनिवारच्या संपादकीयाचा विषय प्रासंगिक आहे. पण एकूण त्याचे वर्तमान स्वरूप ध्यानात घेतले तर सन १८७८ पासून सुरू झालेले हे साहित्यिक आणि...
View Articleनर्मविनोदाला अज्ञान समजू नये..
‘उद्यमारंभ आणि आरंभशूरता’ या अग्रलेखात (१८ जानेवारी) मांडलेले विचार अभ्यासपूर्ण आहेत. सरकारला दिलेला सावधगिरीचा इशारा तर मान्य व्हावा असाच आहे; परंतु याच अग्रलेखात ‘दुसरा अडथळा सरकारच्या डोक्यातील...
View Article‘अभाविप’सारख्या संघटनांना चाप लावावा
‘शिक्षणाचे राजकारण’ हा ‘अन्वयार्थ ’ वाचला. हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या काही दिवसांत ‘आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशन’ आणि युनिव्हर्सिटी प्रशासन यांच्यामध्ये चाललेल्या वादात अखेर रोहित वेमूला या...
View Articleनिर्भीड आणि मोकळे समर्थन..
डॉ अरुण टिकेकर हे हल्लीच्या काळातील एक सव्यसाची पत्रकार होते. अलीकडे वसई विरार महापालिकेने भरवलेल्या संपादक संमेलनात त्यांचे विचार ऐकण्याचा योग आला होता. अत्यंत निर्भीडपणे आणि मोकळ्या स्वभावाने...
View Articleभारत असा कणखरपणा कधी दाखविणार?
‘वाकडी वाट न करताही’ हे संपादकीय (१९ जाने.) वाचले. त्यात म्हटल्याप्रमाणे ‘जागतिक राजकारणात इराणने नेहमीच आपणास पािठबा दिल्याचे अनेक दाखले दाखविता येतील’- हे केलेले विधान वस्तुस्थिती दर्शविते. असे...
View Article‘फायटोप्लॅटन’वर भरपूर संशोधन
‘फायटोप्लॅटनने जुहूचा समुद्रकिनारा निळाभोर’ ही बातमी (२१ जाने.) वाचली. हा नवीन प्रकार नसून आपल्याकडे यावर फार संशोधन झाले आहे. मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. प यांनी या विषयावर पीएच.डी. केली...
View Articleमहत्त्वाकांक्षी योजनेची राखरांगोळी
‘आपण सारे हंगामी’ हा अग्रलेख (२२ जाने.) वाचला. आज तंत्रशिक्षण संचालनालयातील हंगामी पदांप्रमाणेच ७०% महाविद्यालयांमध्येदेखील हंगामी/तात्पुरत्या स्वरूपाचे प्राचार्य महाविद्यालयाचा कारभार ढकलत आहेत. अखिल...
View Articleमोदी यांची अवैज्ञानिक विधाने दुर्दैवी; पण कोणते सरकार बुद्धिवादी होते?
‘मोदींचा खरा चेहरा हिंदुत्वाचाच’ पत्र वाचले. शेजारीच गिरीश कुबेरांचा लेख आहे, त्यात आपल्या समाजात विज्ञाननिष्ठता कशी रुजलेली नाही, याचे विवेचन आहे. त्या अवैज्ञानिक मानसिकतेचा परिणाम संस्कृती,...
View Articleसुधारणावादय़ांचे बळीच हवेत का?
‘समोरच्या बाकावरून’ या पी. चिदम्बरम यांच्या सदरातील ‘माझा जन्म एक जीवघेणा अपघात’ हा लेख (२६ जाने.) वाचला. मुळात दलितांवर हल्ले हे विशिष्ट सरकारच्या काळातच होतात असाच या लेखाचा रोख जाणवला. वस्तुत: सरकार...
View Articleसंविधानातील अनुच्छेद ३५६ चा दुरुपयोग कधी थांबणार?
‘थोबाडफुटीचा आनंद’ हे संपादकीय (२८ जाने.) वाचले. अरुणाचल प्रदेश राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या कृतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महाधिवक्त्यांना-१५ मिनिटांत...
View Articleशेती उत्पादनातील वाढ नव्हे, सूज!
‘शेती क्षेत्रावरील संकट गहिरे’ या लेखात (२८ जाने.) रमेश पाध्ये यांनी भारतातील शेतीची उत्पादकता इतर देशांच्या मानाने कमी आहे याकडे लक्ष वेधले आहे. ही उत्पादकता वाढवायला हवी यात शंका नाही, पण ती कशी...
View Articleकायदेही बँकबुडव्यांसाठी पोषक!
रिझव्र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांनी सर्व बँकांना ताळेबंद साफ करण्यास मुदतवाढ देणार नाही, असे सांगितल्याची बातमी (३० जाने.) वाचली. बँकांना हजारो कोटी रुपयांच्या बुडीत कर्जाची वसुली करण्याचे...
View Articleपीक विमा : किती नवा?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये पीक विमा शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन केले आहे. पीक विमा ही नवीन योजना नाही. ज्यांच्या जमिनीला कालव्याचे पाणी मिळते आणि ज्यांना ही योजनाच माहीत नाही...
View Article‘इथे कसे शक्य आहे?’ हे ऐकावे लागले!
‘देशात शास्त्रज्ञ घडवणार’/ ‘शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देणार’ अशा बातम्यांची दखल ‘लोकसत्ता’ घेतो; परंतु मला या अशा बातम्या वाचून हसावे की रडावे कळत नाही. याचे कारण खालीलप्रमाणे : ठाण्यात राहणारे ज्येष्ठ...
View Articleसरसंघचालकांचे आरक्षणविषयक विचार भाजपने गांभीर्याने घ्यावेत
‘मागासपणाचे डोहाळे’ हे संपादकीय (२ फेब्रुवारी) वाचले. कोणत्याही टिनपाट नेत्यांस आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्यापेक्षा लाडका नेता बनण्याच्या इच्छेमुळे स्वत:च्या समाजासाठी राखीव जागांची मागणी करणे सोपे...
View Articleसमलैंगिक प्रवृत्ती निसर्गात आहेच, आणि ‘भारतीय संस्कृती’त सुद्धा!
स्वत:ची चूक सुधारत समलंगिक व्यक्तींना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात योग्य व पुरोगामी पाऊल उचलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन! वास्तविक समलंगिकता ही जन्मत: असते. वयाच्या एका विशिष्ट वयात तिची...
View Article