Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

मुलांना कॉम्प्युटरपेक्षा पोहायला शिकवा!

मुरुड-जंजिरा येथे १४ तरुण मुले-मुली पाण्यात बुडून मरण पावली. आता सर्व पालकांनी या घटनेपासून काही बोध घेणे आवश्यक आहे. माझ्या मते बुडालेल्या बहुतांशी मुला-मुलींना पोहता येत नसावे! आजचे पालक व विद्यार्थी...

View Article


अभिव्यक्तिस्वातंत्र्याला सेन्सॉरचा ‘ख्वाडा’

महाराष्ट्र रंगभूमीवर सेन्सॉरशिपची अभिजात पद्धत उदयास आली आणि जनार्दन जाधव लिखित ‘जय भीम जय भारत’ या नाटकातील लेखनात १९ शब्दांना कात्री लावण्यासाठी फर्मान सोडले गेले. तसेही आपल्याकडे एक सर्वमान्य असे...

View Article


‘एमआयडीसी भूखंड आरक्षण’ अशक्यच

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्योगिक वसाहतींमध्ये २० टक्के भूखंड मागासवर्गीयांसाठी आरक्षित ठेवण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे. वस्तुत: ३० वर्षांपूर्वी ज्या गृहनिर्माण...

View Article

योजनाच नाकारण्यापेक्षा पर्यायांकडे पाहा..

‘राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १० लाखांचे अपघाती विमा कवच’ ही बातमी (८ फेब्रु.) वाचली. शासन १ एप्रिल २०१६ पासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वार्षकि ३४४ रुपये एवढय़ा हप्त्याने ही नवीन योजना सुरू करणार आहे. सदरची...

View Article

सोनसाखळीनंतरचे प्रश्न..

‘मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या भक्तिभावाने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या’ ही बातमी (लोकसत्ता, ९ फेब्रु.) तसेच १० फेब्रुवारीच्या अंकातील ‘उलटा चष्मा’ वाचले आणि प्रशांत कुलकर्णीकृत व्यंगचित्रही पाहिले....

View Article


‘मोफत इंटरनेट’ थोपवाल किती?

‘डाका टळला’ या अग्रलेखातून (१० फेब्रुवारी) मोफत इंटरनेटची दुसरी बाजू स्पष्टपणे पुढे येत नाही. एक वृत्तपत्र मोफत पण बाकीच्यांसाठी पसे पडतील हे उदाहरण प्रश्नाची एक बाजू दाखवते. ज्यांना रोज पोटभर जेवण...

View Article

आता तरी खरी माहिती लोकांसमोर येऊ द्या

‘बँकबुडीचा भोवरा ’हा अग्रलेख (१२ फेब्रु.) वाचला. ३१ मार्चपर्यंत बहुतेक सगळ्या सरकारी आणि अनेक खासगी बँकांचा निकाल अतिशय खराब असेल. वाढती बुडणारी कर्जे, थकीत कर्जाची वसुली न होणे हीच कारणे असणार आहेत....

View Article

कर्जबुडवेच देशाचे खरे शत्रू

‘बँकबुडीचा भोवरा’ हा अग्रलेख (१२ फेब्रु.) वाचला. वित्त संस्था या समाजाचा व राष्ट्राचा कणा असतात. त्या संकटात सापडल्या किंवा ढकलल्या गेल्या की राष्ट्र धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. मोठमोठी कर्जे...

View Article


गृहमंत्र्यांचे प्रयत्न विषवल्ली ठेचण्याचेच

‘अतिशहाणे वि. अर्धवट’ हे संपादकीय (१५ फेब्रु.) वाचले. देशाच्या लोकशाहीचे प्रतीक असणाऱ्या संसदेवर हल्ला करून अफझल गुरूने एक प्रकारे देशाविरुद्ध युद्धच पुकारले होते. युद्धात शत्रूला मारताना त्याच्या...

View Article


या सरकारी उत्सवांचे लेखापरीक्षण माध्यमांनीच सातत्याने करावे..

‘मेक इन इंडिया आख्यान’ या अग्रलेखाच्या पूर्वरंगात (१६ फेब्रु.) उल्लेख केल्याप्रमाणे केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून, वाढती महागाई, औद्योगिक वृद्धीचा घसरलेला दर व आटलेली गुंतवणूक या बाबींचा...

View Article

‘सगळे चांगले आहे’ ही भावना लादण्याऐवजी चर्चा आवश्यक

चच्रेने प्रश्न समजतात व मार्ग सापडतो, पण ही चर्चा कुठे होताना दिसत नाही. दिसत आहे ती केवळ भावनिक शेरेबाजी. कोणी तरी विरोधी सूर मांडतो, त्यावर आपण ‘द्रोहा’चा आरोप करून त्याचा आवाज दडपून टाकतो. पण असे...

View Article

मंत्र्यांचा दौरा म्हणजे ‘देवदर्शन’ ठरू नये..

‘मंत्रिमंडळाचे वऱ्हाड दुष्काळी दौऱ्यावर’ ही बातमी (लोकसत्ता , १८ फेब्रु.) वाचली. उस्मानाबाद (७७ छावण्या), बीड (१६३ छावण्या), लातूर (सहा छावण्या) या जिल्ह्यंत ‘मुबलक चारा आणि पाणी असल्याने’ चारा-छावणी...

View Article

नाटय़गृहात स्नेहसंमेलने अन् हळदीकुंकू!

सर्वात वेगाने वाढ होणारे शहर अशी ठाण्याची ख्याती असली तरी अजूनही ठाण्याने मराठी ठसा जपला आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी झाकीर हुसेन यांच्या कार्यक्रमाने काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाचे उद्घाटन झाले तेव्हा...

View Article


जाट समाजाची मागणी चुकीची नाही..

आरक्षणाची मागणी कितीही न्याय्य असली तरीही जाटांचा हिंसाचार समर्थनास पात्र ठरणार नाही. जाटांच्या लढाऊ वृत्तीची व शौर्याची गौरवशाली परंपरा बघता हे आंदोलन सरकारला नक्कीच दिवसा तारे दाखविल्याशिवाय राहणार...

View Article

हाती राष्ट्रध्वज आणि मूल्ये पायदळी.. 

‘जेएनयूतील घटनेनंतर हवा चांगलीच तापली आहे. ते वातावरण निवळणे गरजेचे आहे .. भारतात देशद्रोह घटनाबाह्य़ नाही’ (‘स्वातंत्र्याची परीक्षा’, फली एस. नरिमन यांचा लेख, लोकसत्ता, २१फेब्रुवारी) हे महत्त्वपूर्ण...

View Article


आरक्षणाच्या मागण्या राजकीयच!

‘उद्रेक आरक्षणासाठी की आत्मसन्मानासाठी?’ हा अमिताभ पावडे यांचा लेख (११ फेब्रुवारी) वाचला. या लेखात त्यांनी आरक्षण मागणारे समाज, मागासलेपणाचे लेबल लावायला का तयार आहेत याचे सामाजिक व अर्थशास्त्रीय...

View Article

हे नेते मध्यमवर्गीय नव्हेत

‘मध्यमवर्गाची बदलती प्रारूपे’ हा प्रकाश पवार यांच्या ‘लोककारण’ सदरातील लेख (२४ फेब्रु.) वाचला. मध्यमवर्ग राजकारणात सक्रिय झाल्याचे भाजप आणि आप यांच्या निवडणुकीतील यशावर आधारलेले विवेचन वस्तुस्थितीला...

View Article


बाजार समित्या कधी सुधारणार?

‘शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी’ म्हणून राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन झाल्या. ‘व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुटालूट-लुबाडणूक होऊ नये शेतीमालाला योग्य आणि वाजवी भाव मिळावा, त्यांची...

View Article

मराठी नुसते संदेशातूनच नको!

सालाबादप्रमाणे आज २७  फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिन ‘साजरा’ होईल! सकाळपासून ‘लाभले आम्हास भाग्य’ वगरे मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे संदेश समाजमाध्यमांवर धडकू लागतील. आनंद आहे की लोकांना...

View Article

ही शिवशाही की गुंडशाही?

‘माझं नाव शिवसेना’ असं म्हणत मतदानासाठी भावनिक आवाहन करणारी जाहिरात आपण सर्वानी वाहिन्यांवरून पाहिली आणि याच शिवसनिकांनी महिला पोलीस अधिकारी आणि शिपाई यांना बेदम मारहाण करताना उभ्या महाराष्ट्राने...

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>