Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

बँकांच्या सुरक्षेतील ढिसाळपणाकडे लक्ष द्यावे

स्टेट बँकेवर दरोडय़ाची बातमी (लोकसत्ता- ३० डिसेंबर) वाचली. सदर घटना व हल्ली वारंवार होणाऱ्या एटीम तोडफोडीच्या घटनांना बँकांची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते. हल्ली काटकसरीच्या...

View Article


लोकमानस : चैत्यभूमी, संसद-प्रांगणातील पुतळा यांचे श्रेय कर्मवीर गायकवाड यांचे...

‘आंबेडकरी चळवळीचे सरसेनापती ‘ हा चंद्रकांत बच्छाव यांचा रिपब्लिकन  नेते  दादासाहेब गायकवाड  यांच्या ५० व्या  स्मृतिदिनानिमित्त  लिहिलेला लेख  (लोकसत्ता, २९ डिसेंबर) वाचला. त्यांचे लेखन शैलीदार असून,...

View Article


मालमत्ता करमाफी नको, सुविधा हव्यात!

‘१६ लाख घरांचा मालमत्ता कर माफ’ हे वृत्त ( लोकसत्ता, २ जानेवारी ) वाचले. ‘मालमत्ता कर माफ करा,’ असे मुंबईकरांनी शिवसेनेला सांगितले नव्हते. असे असूनही ‘वचननाम्याचा दाखला’ देत हा निर्णय घेतला आहे असे...

View Article

हे या सरकारच्या दुबळेपणाचे लक्षण!

‘बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन..’  हे संपादकीय (३ जानेवारी) वाचले. नववर्षांच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने घेतलेल्या स्वयंसेवी संस्थांबाबतच्या निर्णयाबाबत आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. विविध...

View Article

‘गोंधळ गरिबी’चे उत्तर मिळणे अशक्यच!

‘गोंधळ गरिबी’ (४ जानेवारी ) हा अग्रलेख वाचला. वार्षिक एक लाख २० हजार रुपये उत्पन्न असलेले आर्थिकदृष्टय़ा ‘मागास’ हे आपण समजू शकतो, पण तब्बल वार्षिक रुपये आठ लाख उत्पन्न असलेले आर्थिकदृष्टय़ा ‘दुर्बळ’...

View Article


लसीकरण झालेय तर घाबरायचे कशाला?

‘जान, जहान, जॉब!’ या अग्रलेखात (५ जानेवारी) आर्थिक आव्हानांचा उल्लेख पटण्यासारखा आहेच, पण करोनाची भीती बाळगताना सर्वच पातळय़ांवर आपण प्रचंड मोठय़ा प्रमाणात केलेले लसीकरण विसरत चाललो आहोत का असा प्रश्न...

View Article

मतदारांचे राजकीय अज्ञान हेच कारण

‘दरिद्रींचा दानधर्म’ हा संपादकीय लेख (५ जानेवारी ) वाचला. निवडणूकपूर्व करमाफी, करसवलत आणि विकासाच्या घोषणा ही मतदारांना अप्रत्यक्ष लाचच आहे. हे प्रकार झपाटय़ाने वाढणे आणि भाजपचे निवडणूक जिंकण्याचे...

View Article

लोकमानस : पुस्तकांच्या गावाचे व्यवस्थापन सुधारावे…

‘प्रत्येक जिल्ह्यात ‘पुस्तकाचे गाव’ योजनेसाठी २० कोटींची तरतूद’ ही बातमी (लोकसत्ता – ६ जानेवारी) वाचली. वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी हे एक चांगले पाऊल ठरेल. पण आम्ही अलीकडेच, म्हणजे डिसेंबर २०२१...

View Article


ही ‘कथानके’ विघटनकारी ठरू शकतात..

‘कथानक’वादाचे कटू स्मरण..’ हा अग्रलेख (८ जानेवारी) वाचला. लोकशाही देशांच्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे यातून आपण अधोरेखित केले आहे. स्वकेंद्रित आणि स्वार्थी राजकारणी इतरांना ‘राष्ट्रद्रोही’ म्हणून...

View Article


पंतप्रधान ही द्वेषपूर्ण वक्तव्ये थांबवू शकतात..

‘‘तुमच्या मौनामुळे द्वेषपूर्ण वक्तव्यांना उत्तेजन’’, ही बातमी (९ जानेवारी) वाचली. पंतप्रधान कार्यालयास पत्र लिहिणाऱ्या १८३ उच्चशिक्षित विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या गटाचा कणखर आवाज सध्याच्या...

View Article

आता निवडणूक आयोगाचा खरा कस लागेल

देशातील किंवा राज्यातील कुठलीही निवडणूक म्हटली की निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेचे महत्त्व अधोरेखित होते. मुक्त आणि नि:पक्षपातीपणे निवडणुका पार पाडणे कुठलाही दुजाभाव कोणाशीही होणार नाही याची दक्षता...

View Article

सर्वसामान्य जनतेसाठी आभासी पॅकेज

‘मीटिंग महोत्सव’ (११ जानेवारी) हा लेख वाचला. कोविड १९ च्या प्रथम लाटेवेळी भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडू नये यासाठी व विरोधकांना शमविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारतअंतर्गत २० लाख कोटी...

View Article

सुष्ट आणि दुष्ट यांच्यामधला नैतिक पेच जुनाच

‘वेदनाघराचा वर्धापन दिन’ हे संपादकीय (१२ जानेवारी) वाचले. क्रौर्याला क्रौर्याने उत्तर द्यावे की नाही हा अजूनही अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे. दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना सौजन्याने वागवले तर आपण दुबळे...

View Article


सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक

‘खुळखुळे आणि खिळखिळे!’ हे संपादकीय वाचले. महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांना एक वर्ष निलंबित करण्याच्या विधानसभा तालिका अध्यक्षांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सरकारवर...

View Article

लोकमानस : कोण कोणाविरुद्ध बोलणार ?

‘प्रतापींचा प्रसाद’ हे १४ जानेवारीच्या अंकातील संपादकीय वाचून, सद्य:स्थितीत चलतीत असलेल्या कुठल्याच राजकीय पक्षाला कुणीच अस्पृश्य नाही यावर झगझगीत प्रकाशझोत पडल्यासारखे वाटले. हे असले ‘प्रताप’...

View Article


लोकमानस : उत्तर प्रदेशची चिंता यांना कशाला हवी?

loksatta@expressindia.com उत्तर प्रदेशात निवडणूक जाहीर झाल्यावर योगी आदित्यनाथ सरकारमधल्या स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासह तीन मंत्र्यांनी आणि अकरा आमदारांनी भाजप सोडून समाजवादी पक्षाची वाट धरली. पक्ष...

View Article

लोकमानस : राजकारण व खेळ यांचा मिलाफ वाईटच

खुद्द सचिन तेंडुलकर ज्याला भर सभेमध्ये स्वत:चा वारसदार म्हणून घोषित करतो, खुद्द विवियन रिचर्डस ज्याला ‘राजा’ (किंग) अशी हाक मारतात आणि कसोटी क्रिकेट क्रमवारीत क्रमांक सातवरून क्रमांक एकवर जो देशाला...

View Article


लोकमानस : लशीबाबत भारताचे चित्र आशादायी !

‘अवैज्ञानिकाचे तिमिर जावो’  (१७ जानेवारी) या संपादकीयातून व्यक्त केलेली भावना पटली. याआधीही पाश्चिमात्य देशांमध्ये लोकांनी लशींपेक्षा त्यांच्या घटनात्मक स्वातंत्र्याला अधिक महत्त्व दिल्याच्या बातम्या...

View Article

लोकमानस : पुरोगामी प्रबोधनाची परंपरा…

‘समाजकारणी!’ हा  ‘अन्वयार्थ’ तसेच गिरीश फोंडे यांचा ‘पुरोगामी चळवळीचे विद्यापीठ’ हा लेख (दोन्ही १८ जानेवारी) वाचले. देशात महाराष्ट्राची पुरोगामी राज्य अशी ओळख आहे.  ही ओळख या राज्याला मिळाली ती...

View Article

लोकमानस : जागरूकतेची दरीही आहेच…

‘दरी बुजवा…’ (१९ जानेवारी) हे संपादकीय वाचले. लसीकरणाच्या बाबतीत पडत चाललेली ग्रामीण आणि शहरी दरी बुजवून तिचा समतोल साधणे गरजेचे आहेच.  वास्तविक लसीकरण हा चर्चेचा मुद्दा बनायला नकोच होता, कारण...

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>