Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Browsing all 2339 articles
Browse latest View live

लोकमानस : सुरक्षा दलांबद्दल तेढ वाढावी यासाठीच हा डाव?

‘‘नाग’बळी’ (७ डिसेंबर) या अग्रलेखात जवानांवर रोख आहे, पण त्यांना गोळीबार का करावा लागला, याचा विचार कुठेही झालेला नाही. या प्रकरणाचा दुसऱ्या बाजूनेही विचार अत्यावश्यक आहे. निरपराध बळी जाणे मन...

View Article


लोकमानस : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा…

‘मध्यममार्ग हवा’ हा संपादकीय लेख (८ डिसेंबर) वाचला. त्यात या प्रश्नी कोणता मार्ग काढता येईल यावर चर्चा आहे. तिच्यामध्ये आणखी काही मुद्द्यांची भर घालण्यासाठी राजकीय आरक्षणाचा पेच समजून घ्यायला हवा....

View Article


लोकमानस : व्यर्थ गेला तुका ! व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार ! वांझ झाले !!

‘‘कालसर्पशांती’ विधीवरून पुरोहितांमध्ये हाणामारी’ ( ९ डिसेंबर) हे वृत्तांकन  वाचले. त्र्यंबकेश्वर येथे पूजाविधीसाठी येणाऱ्या यजमानांच्या पळवापळवीवरून परप्रांतीय पुरोहितांच्या दोन गटांत झालेल्या...

View Article

लोकमानस : तीन पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा नको!

‘एमपीएससी’च्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा गुणतोटा’ ही बातमी (लोकसत्ता- ९ डिसेंबर) वाचली. चुकीची उत्तरे आणि ते थेट रद्द करणे याबद्दलचा उल्लेख बातमीत आहेच. या संयुक्त परीक्षेत एकूण तीन पदांसाठी एकच...

View Article

लोकमानस : तर मग ‘या’ परीक्षांचे पेपर का बरे फुटत नाहीत?

सध्या सतत वेगवेगळ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना घडताना दिसतात. वास्तविक कुणी तरी जाणूनबुजून जुनाट पद्धतीचाच अवलंब करण्याचा अट्टहास केल्याशिवाय प्रश्नपत्रिका फुटणे शक्य नाही. खरे तर...

View Article


लोकमानस : भारतीय पुरुषही ‘स्त्रीवादी’ व्हावा…

‘स्त्रीवादी पुरुष’ या संपादकीयात (१३ डिसेंबर) जर्मनीतील मंत्रिमंडळात सर्वाधिक महिला मंत्री असल्याचे नमूद केले आहे. यावरून जर्मन सरकारचा महिलाशक्तीवर सार्थ विश्वास आहे असे वाटते. तसे पाहू गेल्यास...

View Article

लोकमानस : बड्या बुडव्यांची नावेसुद्धा का लपवता?

‘नाही फोन बँकिंग तरी’ या अग्रलेखातील (१४ डिसेंबर) आकडेवारी डोळे फिरवणारी आहे. मी गेली दोन वर्षे माहिती अधिकारात या संबंधात मिळवत आहे. सरकारी बँका बड्या थकबाकीदारांची कर्जे निर्लेखित करतातच, मात्र...

View Article

लोकमानस : ‘शतप्रतिशत आम्हीच’ या भ्रमाचे हे फळ!

‘शस्त्रक्रिया झाली, शुश्रूषा?’ या अग्रलेखात (१५ डिसेंबर) केंद्र सरकारच्या जम्मू-काश्मीर हाताळणीस दिलेली शस्त्रक्रियेची दिलेली उपमा चपखल आहे, पण शस्त्रक्रियेचे यश हे शस्त्रक्रियोत्तर शुश्रूषेपेक्षा...

View Article


लोकमानस : आता राजकारण्यांना पर्यावरणवाद्यांचा धाक वाटायला हवा

‘कोणता रस्ता निवडू या?’ हा प्रियदर्शनी कर्वे यांचा लेख (१५ डिसेंबर) पर्यावरण विनाश व त्यातून होणाऱ्या जीवसृष्टीच्या नाशाचा धोका अत्यंत वास्तववादी रूपात स्पष्ट करणारा आहे. अनेक विचारवंतांनी...

View Article


लोकमानस : पूर्वी या खेळांची आवश्यकता असेलही; पण…

बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवण्याचा हंगामी निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याविषयीची बातमी (लोकसत्ता- १७ डिसेंबर) वाचली. सात वर्षांनंतरही न्यायालय हंगामी आदेश देते, हे अनाकलनीय आहे. या शर्यतीत बैलांवर...

View Article

लोकमानस : ‘त्यांना’ सनदशीर मार्गाने जागा दाखवण्याची गरज

कर्नाटक राज्यातल्या बंगळूरु शहरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची काही जणांनी विटंबना केली. आपण त्यांची गणना ‘समाजकंटक’ या वर्गात करू शकतो. पण या घटनेला ‘क्षुल्लक’ समजून तिचा उल्लेख ‘लहानसहान’ असा...

View Article

लोकमानस : विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून कायदेदुरुस्ती…

‘हमालखान्यातील सामंतशाही’ या अग्रलेखाबाबत (२० डिसेंबर) विद्यार्थी म्हणून मला काय वाटते ते नमूद करू इच्छितो. आरोग्य भरती, म्हाडा भरती व शिक्षक पात्रता परिषद भरती यांचे पेपरफुटी प्रकरण गाजत असतानाच,...

View Article

लोकमानस : समाज दिवसेंदिवस हिंसक आणि असहिष्णु होतोय

‘इतिहासजीवी’ हे संपादकीय (२१ डिसेंबर) वाचले. महासत्ता होण्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी आपला समाज अजूनही मध्ययुगीन विचारांत गुंतलेला आहे, याची प्रचीती अलीकडच्या अनेक घटनांमुळे येत आहे. शिखांचा...

View Article


लोकमानस : सामान्यांचे कुपोषण आणि ‘त्यांचे’ अतिपोषण

‘हजार कोटींचे ‘पोषण’’ हा अग्रलेख (२२ डिसेंबर) वाचला. सामान्य माणसाची मती गुंग व्हावी अशी परिस्थिती देशात आहे. ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ अशी स्थिती सध्या सगळीकडे आहे. ‘शासन’ आणि ‘प्रशासन’...

View Article

लोकमानस : गाढवांवर एकुणात अन्यायच

‘गाढवे हवी आहेत’ या संपादकीयाचा (२३ डिसेंबर) रोख ‘कही पे निगाहे, कही पे निशाना’ आहे. तो अचूक आहे, पण गाढवावर अन्यायच झाला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत गाढव हा अतिशय उपयुक्त पाळीव प्राणी होता. माती...

View Article


लोकमानस : औषधांचा सोस वाढतो कशामुळे?

‘औषधांचा आजार…’ हा अग्रलेख (२४ डिसेंबर ) वाचला. औषधांचे वर्गीकरण व्हायटल, इसेंशियल आणि डिझायरेबल असे केले जाते.  यापैकी डिझायरेबल आणि इसेंशियल औषधांचा सर्रास अति उपयोग, दुरुपयोग केला जातोच, पण अगदी...

View Article

चिलीच्या जनतेचा भांडवलशाहीला इशारा

‘चिलीची नवी पालवी!’ हा अग्रलेख (२५ डिसेंबर ) वाचला. गॅब्रिएल बेरिक चिली या लहानशा देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. बेरिक डाव्या विचाराचे असल्याने आणि या विचाराचा माणूस चक्क राष्ट्राध्यक्ष...

View Article


कामचलाऊ राज्यकारभार म्हणजे प्रगती नाही

‘पुढच्यास ठेच; पण’ हे संपादकीय (२७ डिसेंबर) अगदी भारतातील राजकीय घडामोडींचे प्रतिबिंबच आहे. इतरांच्या चुका दाखवून आम्ही त्यांच्यापेक्षा कसे चांगले करू शकतो हा दावा करणे राजकारणाचा एक भागच आहे....

View Article

नोकरशाहीचा गुणात्मक दर्जा वाढवण्याची गरज

‘तुकारमणा!’ हे संपादकीय (२८ डिसेंबर) वाचले. आपल्या देशातील कायदेच नाही तर त्या अनुषंगाने प्रसिद्ध होणारे नियम किंवा परिपत्रके  यांचा दर्जाही खूप घसरत चालला आहे. नोटाबंदीच्या काळात एकामागोमाग एक आलेली...

View Article

सर्वच पक्षांनी घ्यावा चंडीगडचा धडा

‘‘आप’ मतलब’ या संपादकीयामधील (२९ डिसेंबर) समालोचन पटते. सर्व फुकट देण्याच्या आपच्या घोषणेमुळे दिल्लीत आणि चंडीगडमध्ये भाजपचे पानिपत झाले. बरेच मतदार स्थानिक पातळीवर समोर त्वरित दिसणारा फायदा पाहत...

View Article
Browsing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>